Sakshi तू वध ha hindi picture बघितला होतास आणि तुला तो तितकासा आवडला नव्हता बरोबर ना ? संजय मिश्रा, नीना गुप्ता होते त्यात.
🏏 IPL 2026: Match 6 KKR vs SRH at Eden Gardens🏏
🏏IPL 2026 Match 7th CSK vs PBKS at Chennai🏏
AR s nth RISTA 2.4
Ramayna has overtaken X
What did Amar mean by this lol
MEHERs TRAP 3.4
Sakshi तू वध ha hindi picture बघितला होतास आणि तुला तो तितकासा आवडला नव्हता बरोबर ना ? संजय मिश्रा, नीना गुप्ता होते त्यात.
Originally posted by: mishkil88
Sakshi तू वध ha hindi picture बघितला होतास आणि तुला तो तितकासा आवडला नव्हता बरोबर ना ? संजय मिश्रा, नीना गुप्ता होते त्यात.
हो, त्यांच्या मुलीला तो गुंड काहीतरी करतो, आणि मग संजय मिश्रा त्याला स्वतःच्या घरातच ठार मारतो, आणि निना बरोबर मिळून त्याची बॉडी लपवतो, अणि शेवटी घर, गाव सोडून जातो वगैरे, अशी काही story आहे.
त्याचा मराठी रिमेक येतोय. देवमाणूस. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे etc. Producer same आहेत.Originally posted by: iluvusakshi
हो, त्यांच्या मुलीला तो गुंड काहीतरी करतो, आणि मग संजय मिश्रा त्याला स्वतःच्या घरातच ठार मारतो, आणि निना बरोबर मिळून त्याची बॉडी लपवतो, अणि शेवटी घर, गाव सोडून जातो वगैरे, अशी काही story आहे.
मी छोरी 2 हा movie पाहिला.
किती dark आहे हा.. मला mobile वर बघतांना सुद्धा भीती वाटत होती, थोडासा तुंबाड सारखा वाटला मला म्हणजे अगदीच नाही तरी.
मुलींना जन्मतःच मारतात, किंवा त्यांना वापरतात अश्या age old theory वर ही movie based आहे.
नुसरत बरुचा आणि छोटी मुलगी👌, सोहा अली खान पण 👌
गष्मीर तोंडी लावायला आहे.
ज्यांना horror type ची आवड आहे, त्यांनी बघा.
Mukkam Post Devache Ghar aani chiki chiki boom boom ase 2 movies Amazon prime var release jhale aahet.

[/QUOTE
Hi, Mukta,how are you?after sooooooo many days.Have stopped watchinh ITV shows?
Both pictures you mentioned,had just released ,or couple of weeks back and released also? Then why not Sangeet manapman ,mala to bagayacha ahe.
Aho jilebi, gulabi , kulkarni choukatla Deshpande ase picture pan aahet amazon var pan sangit manapaman, ole aale, panchak,jhimma 2, vagaire picture ajun nahit aani aata hopes pan nahit. निर्माते ह्यांचे Amazon, NF vagaire बरोबर पैशातून फिस्कटले असावे.Mukkam Post Devache Ghar aani chiki chiki boom boom ase 2 movies Amazon prime var release jhale aahet.
[/QUOTE
Hi, Mukta,how are you?after sooooooo many days.Have stopped watchinh ITV shows?
Both pictures you mentioned,had just released ,or couple of weeks back and released also? Then why not Sangeet manapman ,mala to bagayacha ahe.
Mukkam Post Devache Ghar aani chiki chiki boom boom ase 2 movies Amazon prime var release jhale aahet.
[/QUOTEHi, Mukta,how are you?after sooooooo many days.Have stopped watchinh ITV shows?
Both pictures you mentioned,had just released ,or couple of weeks back and released also? Then why not Sangeet manapman ,mala to bagayacha ahe.
How are you, RPRRR? I'm doing well.
Yes, I'm not watching Marathi shows for the past weeks. Nothing worthwhile.
Both the movies didn't do well in the theater that is why they are releasing on OTT I think.
मी केसरी हा movie पाहिला.
आवडला.👌
पण या अक्षय कुमार ला कोणीतरी सांगा रे प्लीज की त्या नाना पाटेकर सारखं सगळे dialogues एकाच श्वासात, एकाच दमात , एकाच tone मधे बोलू नकोस, ते फारच irritating होतं.
Climax चा याचा monologue तर अक्षरशः अत्याचार आहे. संवाद कितीही छान असले, तरी याने ते सगळेच्या सगळे एकाच श्वासात बोलले आहेत.
गळ्याच्या शिरा ताणून ताणून बोलतो अगदी..
हा असा, तर तो माधवन डोळे मोठे करुन, ओठ उघडे ठेवून बोलतो. तसही तो मला कधीही आवडला नाही.
एक तर त्याचा अवतार इतका वाईट आहे, शैतान movie मधे जसा होता, तसाच आहे ईकडे पण. मोठे केस, चेहराभर दाढी.
अनन्या पांडे फक्त नावा पुरती आहे. तिच्या जागी दुसरी कोणीतरी होतकरू मुलगी घेतली असती, तरी चाललं असत.
One tine watch आहे हा मूवी. सत्य घटना आहे म्हणुन.
Ratings- 3.5/5
Originally posted by: iluvusakshi

Kai ga,tv madhun gayabach zalis.kahi kuthe post nahit.sp sodalas,zm pan sodalas ka.
Tuzi Aru yet ahe kuthalyatri show madhe sp chya.
CM baghayala start kelas ka?.
Tv var kuthech disat nahis
Mhanje ,serials babtit post naste.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
129