मला एक कळत नाहीये, ipl हा पैशांचा खेळ आहे, ती एक circus आहे, हे जरी कितीही मान्य केलं, तरी इतक्या प्रचंड उन्हात हे लोक कसे काय खेळतात?
3.30 ला सुरू होणाऱ्या matches आणि रात्री flood lights on झाल्यावर होणाऱ्या matches.. दोन्ही मध्ये त्रास सारखाच होत असेल ना?
ईकडे आपण पण या उन्हाने आणि घामाने अक्षरशः मरतोय😢😢
1k