हिंदीवाल्यांशिवाय मराठीच पान हलत नाही.
पण म.टि सन्मानमध्ये सर्वोत्क्रुष्ट अभिनेत्री पुरस्कार वैदेही परशुरामीला एक दोन तीन चार.साठी मिळाला.फुलवंती बघणार्यांचा जेवढा टक्का असेल त्याच्या एक टक्के लोकांनी तरी वैदेहीचा हा पिक्चर पाहिला असेल का,तिला कुठल्या बेसवर हा पुरस्कार दिला आहे.प्राजक्ताला दिला असता तरी चालल असत,तिचा प्रयत्न नक्कीच चांगला होता.
झी गौरव मध्ये सुद्धा वैदेही लाच दिला award. Best actress.
प्राजक्ता ला natural performance म्हणून दिला फुलवंती साठी.
आणि zee गौरव मध्ये निपुण आणि वैदेही ला best जोडी दिलं award.


Promo on second slide...
1k