4th March - IND vs AUS,Originally posted by: iluvusakshi
आईला....जिंकलो आपण चक्क..
माझा बोलणं फारच मनावर घेतला की काय आपल्या bowlers ने
सॉलिड, मस्त👌👌
आबा आयेगा मजा, असली मजा..
Aus vs ind..
कधी आहे ही सेमी?
आणि SA vs NZ ही कधी आहे?
एक बरं झालं, आपण जिंकलो ते.
NZ च भूत आपल्या मानगुटीवर उतरलं.😊😊
5th March SA vs NZ

986