VIcky, विद्या काय आहे तो movie पाहिला.
मागे एकदा संजय मांजरेकर रवींद्र जडेजा बद्दल अस बोलला होता की जडेजा हा bits n pieces player आहे. कधी तरी खेळला तर चांगला खेळतो, नाहीतर नाही.
तसं काहीसं या movie च आहे.
One liners इतके आहेत यात, की हसू येतं, पण ते थोडाच वेळ किंवा त्याच एक दोन scene पुरत, अख्खा मूवी तुम्ही या अशा one liners वरती नाही तोलू/खेचू शकत.
विजय राज👌👌
राजकुमार ला बघून आता मला कंटाळा आलाय.
Tripti dimri अगदीच वाईट.
बाकी tikku talsania, ती नोकर, मल्लिका शेरावत , अर्चना पुरण सिंघ आणि इतर सगळे ok type👍
बघितला नाही तरी चालेल.😊


133