आजचा भाग चांगला वाटला 👍 अर्जुन इस totally assured now that Priya खरी तन्वी आहे!! चैतन्य cha observation chakk खोडून काढला त्याने!!
सायलीला तर आधीपासून प्रिया वर संशय नसतो ह्याबाबतीत!! पण तिला केस बद्दल ही बया काहीच बोलणार नाही...हे ही पक्कं ठाऊक असतं...म्हणून त्याला निक्षून सांगते प्रेमाचं नाटक थांबव...काही उपयोग होणार नाही!! पण नाही...ह्याला ऐकायचं नाही!!
इकडे प्रिया आपली हुशारी सांगून .... स्वतः ची कॉलर टाईट करून घेते....तिच्या गँग समोर!! तिच असते अर्जुन chya खोलीबाहेर लपून सर्व ऐकणारी, खोकनारी!!👍अपेक्षेप्रमाणे ती अर्जुन ल चांगलाच खेलवते!!🥴🥴 आणि ह्या हुशार (?) advocate chya kahich lakshat येत नाही!!🤷🤷
सायली हे सर्व बघते आहे!! ती लक्षात आणून देऊ शकेल का अर्जुनाच्या?? But not before that fake proposal sequence by Priya!! Priya mhanali ahech...tula खुप महागात पडणार आहे ....अर्जुन...ही फसवणूक!!
मला वाटतं....अर्जुन emotional houn.... प्रिया la cm baddal cha clue deun जाईल.. तसं काहीतरी बोलेल!!
P.s. IMO as per the original show Roja, ithe hi रविराज la सर्वात आधी mahiti padel ki Priya खरी तन्वी नाही!! He will tell Arjun!!👍
Edited by Vanni03 - 1 years ago
1.5k