बरोबर!! I agree... Arjun la कळलं आहे की ही खरी तन्वी नाही, chaitanya ne confirm केलंय की प्रिया chya पायावर janmkhun नाही...तरी ही हा परत...हिच्या पायाशी काय करतोय??🤷🤷 आता हे दृश्य पाहून सायली cha गैरसमज होईल🥴🥴
ह्या fraud मुलीचा नक्की हेतू काय आहे??, हिला ही फसवणूक एकटीने jamna shakya नाही...हिला घरातलाच माणूस.... सामील असावा...ह्यासर्व प्रश्नांची उकल, ठोस पुरावे....ह्यात the so called advocate अर्जुन ने रस घ्यायला हवा ना!! हा मात्र.,. सारखा सारखा....प्रिया चा तळपाय तपासण्यात मग्न आहे!!🤷🤷 They have totally butchered Arjun's character 😫😫
उद्या बघेल तेव्हा त्याला तिथे tulshipatra दिसणार!! मग...बहुतेक कॉफी सांडण्याची भन्नाट कल्पना🤪🤪 हे एवढे obvious प्रयत्न केल्यावर ...बेरकी.,.प्रियाला काहीच लक्षात येणार नाही... असं ह्या हुशार वकिलांना वाटते आहे!!🤪🤪
@heyitsme सायली प्रिया chya bajune नाहीये...ती हुशार वकील रविराज chya हुषारीवर vishwas thevun ahe!! Priya cha abnormal, swarthi वागणं तिला नवीन नाहीये!!
जुई आपली....टीआरपी पडू नये...ह्यासाठी....stories takun...dheer dete ahe!!🤪🤪
But audiences na itka गृहीत धरणं योग्य नाही!!
किती तो हव्यास... मालिका वाढवण्याचा!!
. I started watching this last year because my parents used to watch it. I used to make fun of them for watching marathi serials before that, but somehow me and my wife got hooked on to this show . But now, as many are pointing out here, things are getting too stretched. Its like the writers do not know how to untangle and solve the story part by part without everything being revealed at the same time.
Has anyone thought how the writer might be able to trap just one out of the 4 without revealing the other 3?

1k