This show needs to end PERIODT.... They are showing family members emotionally abusing elders now!
Abhi berojgar emotionally tortures his wife and Isha swatahla kay samajte kalat nahi!
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
MEHER's DEATH 15.4
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Noyna signs off for now
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Beautiful song; track of the year is here
This show needs to end PERIODT.... They are showing family members emotionally abusing elders now!
Abhi berojgar emotionally tortures his wife and Isha swatahla kay samajte kalat nahi!
Originally posted by: Sanskruthi
This show needs to end PERIODT.... They are showing family members emotionally abusing elders now!
Abhi berojgar emotionally tortures his wife and Isha swatahla kay samajte kalat nahi!
कांचन, अनिरुद्ध, अभि आणि इशा चौघेही toxic आहेत आणि एका माळेचे मणी आहेत.
त्यांना अरुंधती फक्त आणि फक्त कामासाठी पाहिजे असते.
घरातील काम करा, आजीचे पाय चेपून द्या, अभि ला emotionally सतत support करा आणि इशा ला सतत चहा दे, coffee दे, खायला द्या, हे दे, ते दे . ते ही हातात. ही महाराणी बसून फक्त order सोडणार
Kai status ahe?Aru meli ka😆,Madhurani ne Navin Ghar gheral.tila mhan ,ja na Ghar sajav Ani jara vel swatachya ghari bas Ani lokanvar Krupa kar.😆
Never ending serial आहे ही.
आता तर काय अप्पा आणि आजी घर सोडून गेलेत, समृध्दी बंगला बहुतेक पाडणार आणि तिकडे tower/building येणार.
अप्पा ना फसवून अभि आणि रुध्द ने त्यांच्या सह्या घेतल्या घराच्या papers वर आणि प्रॉपर्टी विकली developer ला.
अरु FULL FORM मधे एकदम angry women सारखं रुद्ध ला जाब विचारायला आली असं मी insta वर पाहिलं.
This show is reaching tbh
Baghban la suddha mage sodla hyanni. Sanjana la bipolar ahe ka paha, she's shown pure evil.... Ek episode asa hota ki appa sodun konihi hichya sobat navtae. Builder hyaanna fasvun palun jail Ani he sagle Aru kade rahayla jatil next
I have a question Isha sarkhya muli kharach astat ka? Mazya aaine tari he sagla nasta khapavla.... How is she so spoiled? She literally honey trapped Anish for his money IMO...... Toh bar wala bolla asel sutlo mi
स्टार प्रवाहवर जरा नजर फिरवताना हे पांचट काहीतरी चालू होत,त्या अरूने काय केस केली आहे,रुध्दच्या विरोधात,घर बळकावल म्हणून,माझ्यामते हि श्रीमती केळकर आहे ना,मग देशमुखांच्या घराशी,घरातल्या लफड्यांशी हिचा काय संबंध?
आणि कोणाच्या घरात ही राहाते,हिचा इनकम काय?केससाठी एवढा पैसा कसा उभा करणार?त्या आप्पांना माझ्या मते डिमेन्शिया होता जो बरा.होत नाही,प्रोग्रेसिव्ह होतो किंवा आहे तसाच राहतो,पण ते मला.तर व्यवस्थित दिसले,की माझीच मेमरी विक झाली आहे.
सांग रे कोणीतरी ,काय चालू आहे ते.थोडा.वेळ.जरी पाहिल.तरी झोप उडते माझी.

Dememtia हे फक्त तोंडी लावण्यासाठी होतं कथेला. हे लोक तितके mature च नाहीयेत, ही ईतका seeious विषय प्रगल्भ पणे हाताळतील.
रुध्द, अभि, आणि इशा ने घराच्या papers वर आप्पा च्या sign घेतल्या(थोडक्यात, त्यांना फसवून घेतल्या).
म्हणून आता जगतजननी अरुंधती आप्पा च्या बाजूने ठाम पणे उभी राहून, सुलेखा ताईंच्या मदतीने case लढत आहे.
संजना ने विशाखा ला सुद्धा(समृद्धी) घरात हिस्सा मागायला सांगितलं, आणि तिने तो मागितला ही.😢
राहता राहिला प्रश्न..ही अरु सगळीकडेच नाक का खुपसते याचा..
तर ..वो स्री है.. वो कुछ(सब कुछ) भी कर सकती है.
Originally posted by: iluvusakshi

Aga pan,Tya sulekhane hila lath marun baher kadhal hot na?
हो, पण सांगितलं ना तुला.
वो स्त्री है, त्या ही दोन दोन.
इसलीये वो कुछ भी कर सकते है( दोनो मिलकर)

New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
143