TTM विषयी बोलाव असं काही विशेष घडतंय का त्यात
लेखकाला कळून चुकलंय आता आपण काहीही दाखवत राहिलो तरी मूर्ख प्रेक्षक डोक बाजूला ठेवून बघत बसणार 
जोपर्यंत TRP ढासळत नाही तोपर्यंत हे असंच चालणार मग एक दिवस sp या मालिकेला उडवून टाकणार आणि साजून चाहते रडत बसणार त्यांच्या पदरात फक्त निराशा पडली म्हणून
काय ते अर्जुन सायली ६० वर्षाच्या boaring काका - काकूंसारखे वागतात नवरा बायको म्हणून राहिलं पण मित्र मैत्रीण म्हणून तरी कंफर्टेबल आहेत का ते एकमेकांच्या सोबत जरासा स्पर्श झाला तरी शहारतात काय....लाजतात काय....मग akward होऊन पडूनच काय जातात 
माझंच चुकलं उगीच तुझं ऐकून sp ची मालिका बघत बसले Disney plus hotstar subscription साठी waste गेलेले माझे पैसे परत दे




1k