Originally posted by: Utkarsha999
पेट पुराण मुव्ही नाही वेबसिरीज आहे आणि जाम भारी आहे
व्यंकू कुत्रा आणि बकू मांजर दोघे खूप गोड दाखवलेत
![]()
सईचा अभिनय पहिल्यांदाच आवडल मला इकडे चक्क 😁
ललितने विनोदी भूमिका छान केली आहे बकूच नाव टवळी ठेवलेल असत त्याने😂😂
3 hours chi movie aani 8 episodes chi web series bat to ek hi hai 
I like Baku more 




1k