Originally posted by: mishkil88
सध्या MHJ टीम सिंगापूर, Australia tour var aahe. Marathi नाटके आणि shows sankarshan via स्पृहा, आणि इतर बरेच foreign tour वर shows करतात. ह्यांचा राहण्या खाण्या प्रवासाचा सर्व खर्च तिकडे राहणारे भारतीय करतात शिवाय त्यांना मानधन मिळते ते वेगळेच. इतक्या लोकांचा वारंवार येणारा खर्च तिकडच्या लोकांना कसा परवडतो.... तिकिटामधून हे इतके पैसे वसूल होत असतील का ? What you all think ?
From tickets only,as tickets rates high astat ani almost house full astat ani theater or audi capacity apalyapeksha jast aste

1.2k