का कोण जाणे, पण मला कांचन म्हणजे अर्चना पाटकर, हर्षदा खानविलकर, किशोरी अंबिये या आता सासू चा/ नकारात्मक role प्ले करतात म्हणून नाही, तर सुरुवातीपासून च आवडत नाहीत.
खूपच over acting करतात.
आणि over the period of time, त्यांची over acting सुद्धा वाढतच गेली.
461