मासा नावाची एक २५ मिनिटांची short film आलीय YT वर ती मी बघितली. अमृता सुभाष, तिचा नवरा, आई शिवाय एक लहान मुलगा जो अगदी अमृता सारखा दिसतो हे कलाकार आहेत. फुलवा खामकर दिग्दर्शक आहे. कथेत काहीच विशेष नाही. अशा असंख्य शॉर्ट फिल्म YT वर आहेत. ह्यातून त्यांना फार काही मोठं सांगायचं असतं असं काही नाही.
. Vikram cha kuthla navin movie pahilas kiwa release honar aahe..
143