मी पर्वा India-New Zealand मॅच बघितली
.
रोहित शर्मा आणि गिलने एक्दम फास्ट स्टार्ट दिली
पण तो कोहली इंडिया साठी खेळत होता कि स्वतःच्या हंड्रेड साठी
? माठ माणूस , एवढा स्वार्थीपणा तो पण वर्ल्ड कप मध्ये
? शेवटी बारा बॉलनी जिंकलो
. पण एक दोन विकेट पडल्या असत्यात तर आपण मॅच हरलोच असतो
. शेवटी शेवटी कोहली जेव्हा जडेजाला सिंगलसाठी नाही म्हणाल तेव्हा क्राऊड पण वैतागली होती कोहली
, माझे बाबा तर एवढे रागावले होते त्याच्यावर , मला वाटलं आता ते टीव्ही मध्ये जाऊन कोहलीला पॅव्हिलियन मध्ये पळवून लावतील
.



1.2k