खुपते तिथे गुप्ते चा शेवटचा episode आहे आज.
सुप्रिया सुळे आल्या आहेत.
बरं झालं, हा season लवकर संप(व)ला.
तसही , बऱ्याच राजकीय लोकांना बोलवून यांनी आधीच रसिकांचा रसभंग केला.
आणि मग सई, अमृता, जितू यांसारखे तेच तेच सेलेब्रिटी बोलावले.. ते लोक वेगळं काय सांगणार??
सगळं सगळ्यांना माहीत आहे.
.


1.3k