Originally posted by: iluvusakshi
मला तर ह्यांचा age group च पटत नाही/कळत नाहीये.
6 ते 15 वयोगट??
Seriously??
श्रावणी आणि हृषीकेश सारखी 13, 14 वर्षाची मुले आहेत, जे कमीतकमी गेली 7 ये 8 वर्षे गाण शिकत आहेत/असतील.
त्यांच्या बरोबर जे मुळातच 5 किंवा साडेपाच किंवा 6 वर्षाचे आहेत आणि त्यांना आता आताच गाणं शिकायला/गायला सुरुवात केली आहे..(देवांश, ऋचा वगैरे)
त्यांच्यात कशी काय स्पर्धा असू शकते??
मागच्या ही वेळी त्या स्वरा जोशी, श्रुती भांडे आणि पलाक्षी या 6 की 8 वर्षाच्या होत्या, पण जिंकली मात्र 12 की 13 वर्षाची मुलगी(तिला हे लोक don म्हणायचे.. मला नाव नाही आठवत तिचं)
या लोकांनी 2 age group ठेवायला पाहिजेत.
6 ते 10 आणि 11 ते 15.
आणि मग या वयोगटातील प्रत्येकी 1 असा winner काढावा.
Ani tyatali Shravani already ek reality show karun ali ahe ani Jayesh khare ne tar playback singing kel ahe,bhale wkach gan gayala asel pan Ajau Atul sarakhya music directorbarobar already tyane kam kel ahe ,mag mulat to contestant kasa?
Ataparyant contestanta reality show karun playback karat hote ethe tar ultach ahe ani mag to Salik kulkarni tyach kautuk karato ki Ajay Atil ne tula heral etc etc kai arth ahe yala
Aso,ata channel war ,trp hi karan he lok fekanar ,apan apli chan gani ekayala milatat yat samadhan manayach


111