There is news on SM that 36 Guni Jodi which was launched this year , Appi Amchi Collector and DUB will go off air...
36GJ will go off air 😲 but why
🏏IPL 2026: KKR vs Punjab Kings, 12th Match, Eden Gardens🏏
MUKTI GETS VANI 6.4
FAKE RASM & MUKTI SHOWN 4.4 &5.4
Alia's hosting debut fails
Virat Kohli and Anushka Sharma's post for Dhurandhar 2!!!
Most hated character in Rishtaverse
Cute interaction between Ranveer and Shreya Ghoshal!!!
Rupali Ganguly / Anupamaa - Happy Birthday 🎉
Jio: Dhurandhar 2 grosses 1622 Crores worldwide till date!!!
'She' in Every Shade: A Graphic Challenge :: VOTING ON!
Hamza Ali Mazari/Jaskirat Singh Rangi
Anupamaa 05 - 06 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
MEHERs GAME 7.4
There is news on SM that 36 Guni Jodi which was launched this year , Appi Amchi Collector and DUB will go off air...
36GJ will go off air 😲 but why
This is funny 👍🏼, is it streaming or in theaters❓
In theaters.
ऐतिहासिक serials trp अभावी बंद होतात, याला makers च कारणीभूत आहेत, प्रेक्षक नाहीत.
गजानन महाराज या sun मराठी च्या सिरीयल मध्ये दुसऱ्यांदा सासू-सुनेचा track टाकला आहे😡
लोकमान्य मध्ये सुद्धा आगरकर यांची बायको आणि आई मधला संघर्ष दाखवला होता.
उपास तापस, रुढी परंपरा वगैरे खूप खेचला होता.
लोकमान्य च कार्य दाखवा ना, बाकी सगळ्या वायगल गोष्टी खूप टाकतात आणि खेचतात😡
आणि मग channel ने ultimatum दिला, की हे लोक प्रेक्षकांच्या नावाने बोंब मारतात😡
KTG करायच्या आधी अवधूत गुप्ते ने कालचा माझा कट्टा बघायला हवा. नीलम गोऱ्हे ला त्या खांडेकर ने जे उलट सुलट प्रश्न विचारले त्याला तोड नाही. तिने शांतपणे उत्तरं दिली हे चांगलं आहे . तुमचे विचार भरकटलेले वाटतात, कधी इकडे कधी तिकडे, वगैरे असे सरळ आरोप केले.
रणवीर आणि आलियाच्या येणाऱ्या कुठल्यातरी पिक्चरमध्ये झुमका गिरा रेच रिमिक्स केल आहे.😡😡😡😡
लाज कशी नाही वाटत यांना.
क्रिएटिव्हिटी संपली असेल तर म्युझिक देण बंद करा.
आणि करायची असतील तर आताच्याच गाण्यांच करा,त्या गाण्यांची तीच योग्यता आहे पण जुन्या गाण्यांच्या वाटेला हे जातातच कसे😡

तो movie बहुतेक करण जोहर चा आहे(असं मला वाटतं), आणि तो काहीही करू शकतो.😢😡
Rocky aur Rani.. something. To new release होतोय 29th July.Originally posted by: iluvusakshi
तो movie बहुतेक करण जोहर चा आहे(असं मला वाटतं), आणि तो काहीही करू शकतो.😢😡
Originally posted by: iluvusakshi
तो movie बहुतेक करण जोहर चा आहे(असं मला वाटतं), आणि तो काहीही करू शकतो.😢😡
Tyala mnhan , tuze evadhe khandibhar pictures ahet na,tyatali ghe gani ani kar kai karayach te,junya ganyanchya vatela jayach nahi
Super flop jayala hava picture.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k