Originally posted by: The.Lannister
ho super hit show hota. ata tar leap ala tya show madhe so saglech original actors gele, ti mayuri suddha
गष्मीर सुद्धा होता ना यात?
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: SRH vs RR, 21st Match,Hyderabad 13 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
12.4 and 13.4 episodes
A Film Doesn’t Feel Like Propaganda If You Never Pause to Notice
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 41
NASHIK MNC Jihad
Originally posted by: The.Lannister
ho super hit show hota. ata tar leap ala tya show madhe so saglech original actors gele, ti mayuri suddha
गष्मीर सुद्धा होता ना यात?

Ho to 1st hero hota....hya trailer madhe jo hero ahe tyacha part gashmir ne kelela in hindi
Ashadhi Ekadashi Nimitt Saglyaanaa Hardeek Shubhecha 🥳 🥳🥳

मी ही सिरियल बघायचे.इमली नाव होत.आधी बरी होती नंतर वाट लावली.
त्या सिरियलचा मराठी रिमेक पण येणर अस ऐकल होय जस गुम है किसी के चा लग्नाची बेडी म्हणून आला.त्याच पुढे काय झाल ते माहीत नाही.

Aga ILU ne takleli link bagh aadhichya page var. Imli chya marathi remake cha trailer ahe
Reposting it here:
Originally posted by: iluvusakshi
https://www.instagram.com/reel/CuDk_dToS7p/?igshid=MzRlODBiNWFlZA==
यातली herone जी आहे, ती sun मराठी च्या 'जाऊ नको दूर बाबा' या मालिकेत अस्ताद काळे ची धाकटी मुलगी होती.
तिचा आवाज इतका चिरका आहे.. कर्कश्य वाटतो कानाला अगदी
Originally posted by: The.Lannister
Aga ILU ne takleli link bagh aadhichya page var. Imli chya marathi remake cha trailer ahe
Reposting it here:
मी पाहिलं नाही
पण इमली सुध्दा बंगाली सिरियलचा रिमेक होती जी वाईट नव्हती.
खरतर बंगाली स्टोरी ही गश्मीरच्या जिच्याबरोबर लग्न ठरलेल असत तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आहे.
गश्मीरणघ यात दोन लग्न होतात.पण दोघीही चांगल्याच असतात.
पण हिंदीवाल्यांनी अतिशहाणपणा करून सिरियला इमलीच म्हणजे गाववाल्या मुलीच नाव दिल आणि तिच्या व्ह्यू मधून दाखवली.
त्यामुळे इमलीला पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी त्या मालिनीच(गश्मीरची दुसरी बायको)कँरँक्टर इतक खालच्या पातळीवर नेल आणि सिरियल एवढी निगेटिव्ह केली की पहिल्या तीनात टीआरपी मध्ये असलेली ही सिरियल रेसण्या बाहेर फेकली गेली.
नंतर अशी अफवा होती की मेकर्सना दुसरा हीरो वा होता ,गश्मीरने दुसर्या प्रोजेक्ट च कारण दिल,आणि त्यांनी इमलीसाठी फहमान आनला आणल,कोणी म्हणत त्याच्या एंन्ट्रीमुळे गश्मीर इनसिक्युअर झाला,खरखोट माहित नाही,मला फहमान कधीच आवडला नाही,पण त्याच्यामुळे ती पेअर लोकांना आवडली आणि टीआरपी नक्की वाढला आणि नंतर मालिनीला ठेवून गश्मीरला काढल आणि पुढे नैली सिरियल,पण टीआरपी मात्र वाढला तो वाढलाच
आता मराठी सिरियलला कँरँक्टरच नाव नसल्त्राने कदाचित ओरिजिनल बंगाली स्टोरी फॉलो करतील अशी अपेक्षा आहे
स्टोरी जरी टिपिकल असली तरी वाईट नाही.
पण गश्मीर,संबूल(इमली) आणि सरप्रायझिंगली मयुरी यांची काम खुप छान झाली होती आणि इमलीची जी भाषा होती ती पण पब्लिकला खुप आवडली होती,त्यामुळे ती हिट गेली
उथै मला तो हीरो अजिबात आवडत नाही आणि त्यि गाववाल्या मुलीविषयी फारशी माहिती नाही.मालिनीचा रोल कोण करत आहे ते दाखवलेल.नाही.
Shruti - vanshaj नावाची नवीन सीरियल सुरू झालीय बहुतेक सोनी हिंदी वर. तू बघतेस का ती ?

@bold: thats nice actually! mala nehmi vatata ki hero-heroine cha romance dakhavtat pan hyamadhe te jyanna madhech sodun detat tya characters var zalela anyaay kadhich dakhavla jaat nahi, te kase jagle, tyancha pudhe kay zala...
Mi suruvatiche episodes pahilele imli che, bari hoti serial agdi suruvatila but nantar sagla tech tech so dili sodun. Agdi suruvatila ti sumbal suddha bari vataychi, nantar she became intolerable for me. Fahmaan avadlela mala promos madhe but never bothered watching
any other good Hindi serial running currently?
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k