Web Series and OTT films discussion - Thread 4 - Page 91

Created

Last reply

Replies

1.1k

Views

81.3k

Users

21

Likes

2.8k

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

City of pride cha S3 पाहिला. Hyacha 4th season येणार असं Ma. Ta.मधे दिलाय. Sakshi तुझ्या review शी मी पुर्ण सहमत आहे. Baki hya series madhe S3 khup bore hota, barech sub plots pratyek season madhe ओढून ताणून घुसवले aahet jasa ithe delivery boy Ani tyachi gf cha. Serial madhe पाणी घालतात तसच. Flora saini la तसल्या सीन्स साठी घेतलाय -फक्त हे कळलं पण तिचं character नेमकं काय करते आणि कुणासाठी काम करते हे लेखक दिग्दर्शक ह्यांना तरी कळलं की नाही हे ठाऊक नाही 😆. विशेष करून s3 मध्ये. बाकी प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन , एजाझ खान ह्यांची कामे सुंदर झाली आहेत. Delhi chi minister पूर्णिमा गायकवाड ल सांगते की कहानी अभी खतम नही हुई है...तिथून पुढे S4 सुरू होईल असं वाटतंय. Which is totally unnecessary.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: mishkil88

S 4 नकोच.

Story संपलेली आहे.

जग्या suicide करतो, पूर्णिमा cm बनते.

एजाज च नीट चालू आहे. तो गुंड सुद्धा मरतो.

पूर्णिमा चा नवरा अनाथ मुलांसाठी काम करतो.

आता S 4 मध्ये काय दाखवणार?😡

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

S 4 नकोच.

Story संपलेली आहे.

जग्या suicide करतो, पूर्णिमा cm बनते.

एजाज च नीट चालू आहे. तो गुंड सुद्धा मरतो.

पूर्णिमा चा नवरा अनाथ मुलांसाठी काम करतो.

आता S 4 मध्ये काय दाखवणार?😡

पूर्णिमा ला नवीन शत्रू निर्माण होतील esp Delhi मधून support घेऊन तिला त्रास देणारे, तसच तिचे आणि वसीम चे possible EMA आणि नवऱ्याचा संशय. वगैरे, फ्लोरा सैनी, तिची मुलगी आणि इतर अनेक sub plots....just my imagination 🤣.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

सध्या कुठलीweb series/ movie आहे का बघण्यासारखी?

कारण मी सध्या काहीच बघत नाहीये...अग्निहोत्र serial पण संपली.😢

Pr_b thumbnail
Visit Streak 500 Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 5
Posted: 2 years ago

Me karishma Tanna chi scoop series pahili,,bari watli...Since it narrates the story from the Writer's POV as she has penned in her book one sided watli..

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Originally posted by: iluvusakshi

सध्या कुठलीweb series/ movie आहे का बघण्यासारखी?

कारण मी सध्या काहीच बघत नाहीये...अग्निहोत्र serial पण संपली.😢

जी करदा आलीय Tamanna Bhatia वगैरे. सुमार असेल. काजोल ची trial next month १५ जुलै, लस्ट स्टोरी 2 हा movie त्यात ह्या दोघीही आहेत. बाकी कुठली आलीय असं वाटत नाही.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: Pr_b

Me karishma Tanna chi scoop series pahili,,bari watli...Since it narrates the story from the Writer's POV as she has penned in her book one sided watli..

अग आणि कहर म्हणजे, मला तिसऱ्या एपिसोड मध्ये कळलं, की तो shroff म्हणजे हरमन बावेजा आहे ऍक्टर. कोणे एके काळी याची तुलना hrithik बरोबर केली जायची.

Same हनुवटी, same डोळे, same हावभाव, same dialogue deliveey.

प्रियांका चोप्रा बरोबर whats ur rashi या movie मध्ये होता, तेव्हा (publicity stunt म्हणुन) त्या दोघांचे नाव जोडले होते.😡

पण नंतर हा कुठे गायब झाला , काही कळलेच नाही.

मला सुद्धा आवडली ही web series, जरी लेखिकेच्या point of view ने लिहिले/ दाखवली गेली असली तरीही.👍

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 2 years ago

Originally posted by: mishkil88

जी करदा आलीय Tamanna Bhatia वगैरे. सुमार असेल. काजोल ची trial next month १५ जुलै, लस्ट स्टोरी 2 हा movie त्यात ह्या दोघीही आहेत. बाकी कुठली आलीय असं वाटत नाही.

राम kapoor ची पण एक येतेय...नियत नाव आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

ताज ह्या मुघल राजवटी वरील सिरीज चा दुसरा सिझन पण आला. पहिला अकबर वर दुसरा mainly जहांगीर वर. प्रचंड रक्तपात, हाणामारी, उठसूठ खूनाखुनी, सेक्स, कट, कारस्थानं ह्यांनी भरलेली सिरीज आहे ही. अर्थात त्यांच्या राजवटीत हे सर्व घडतंच असणार. झी5 वर आहे.

Edited by mishkil88 - 2 years ago
mishkil88 thumbnail
Posted: 2 years ago

Shahrukh chya मुलाने webseries direct करायला सुरुवात केलीय.

https://www.mid-day.com/entertainment/bollywood-news/article/and-the-next-khan-begins-his-bollywood-run-23290171

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 3 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 4 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".