🏏IPL 2026 Match 7th CSK vs PBKS at Chennai🏏
🏏 IPL 2026: Match 6 KKR vs SRH at Eden Gardens🏏
MEHERs TRAP 3.4
AR s nth RISTA 2.4
What did Amar mean by this lol
Celebrities at NMACC- Salman Ranveer Kajol SidKi
Happy Birthday Resham!!🥳

Wish you a very happy birthday Resham!

One of the greatest test wins on the 5th day of Ashes - Australia defeated England by 2 wickets.
Originally posted by: mishkil88
One of the greatest test wins on the 5th day of Ashes - Australia defeated England by 2 wickets.
Superb, absolutely brilliant 👌👌👌👌👌
इंग्लंड ला अति आणि फाजील आत्मविश्वास नडला.
पहिल्या दिवशी 393 वर declare करायला कोणी सांगितलं😡
Jo root चांगला खेळत होता ना.
मूर्खपणा केला , कमीतकमी ४५० करायला हव्या होत्या. बेन स्टोक्स तितकासा चांगला खेळत नाहीये आणि त्याच्या captaincy बद्दल पण शंकाच आहे.Originally posted by: iluvusakshi
Superb, absolutely brilliant 👌👌👌👌👌
इंग्लंड ला अति आणि फाजील आत्मविश्वास नडला.
पहिल्या दिवशी 393 वर declare करायला कोणी सांगितलं😡
Jo root चांगला खेळत होता ना.
याच match बद्दल अजून थोडंस...
Pat cummins ने केलेल्या जोरदार celebration बद्दल सध्या sm वर बरीच चर्चा सुरू आहे.
Bat फेकली, हेल्मेट हवेत उडवून दिलं, lyon ला उचलून घेतलं.
आई शप्पथ खरं सांगते, मी असते ना ,तर मी अख्या stadium ला victory round मारली असती😊
काय सॉलिड माज उतरवला england चा.👍👏
तसं बघायला गेलं तर मला aus आणि pak अजिबात आवडत नाहीत, cheater आहेत साले एक number चे😡 सदानकदा रडत असतात.😡
पण full marks to aus team👍
गाण जरूर ऐका
अनिल विश्वास यांच संगीत.आवाज सांगायला नकोच
अस म्हणतात की या गाण्यासाठी त्यांना लताच हवी होती.
त्यानी संपूर्ण शास्त्रीय पाया असलेल्या या गाण्यासाठी लताला मांडी घालून बसायला सांगितल आणि तानपुरा दिला होता.
नायिका दोन पण आवाज एक अस हे अवघड गाण लताने तानपुरा घेऊन लीलया गायल आहे.
अशी गाणी रिअँँलिटी शोजमध्ये घ्यायला हवी.
कंपोजर आणि लता,दोघांना शतश: प्रणाम🙏🙏
खुपते तिथे गुप्ते मध्ये ह्या सिझन मधे फक्त राजकारणी बोलावले आहेत का ..? राज, नारायण राणे, शिंदे झाले आता next time राऊत.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
1.2k