आजचा दुसरा भाग चांगला आहे. इंस्पेक्टर निशांत येतो वाड्यावर मंजुळा ला भेटायला. वैदेही आणि किशोर 😀 तिला खूप चिडवतात. मंजुळा मस्तं लाजत होती.
शेवटची काही मिनिटे चौघांचा बकवास सीन 🥱
🏏IPL 2026: Delhi Capitals vs Gujarat Titans, 14th Match, Delhi🏏
🏏IPL 2026: KKR vs LSG, 15th Match, Eden Gardens Kolkata🏏
Aditya dhar would have paid Virat to promote Dhurandhar 2 - Kohli Fans
Nitesh Tiwari reveals Yash in Ramayana won’t be a traditional villain
ARYAN ki SHADI 8.3
DISHA KI DIDI 9.4
Celebs At Jamnagar - SRK Salman Ranveer
Suzanne Bernert slams Deepika Padukone’s response
Trimurti Films Sues Aditya Dhar For Using Oye Oye In Dhurandhar
Why No one is talking about this??
Anupamaa 09 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Sandeep Reddy Vanga Praises Dhurandhar
आजचा दुसरा भाग चांगला आहे. इंस्पेक्टर निशांत येतो वाड्यावर मंजुळा ला भेटायला. वैदेही आणि किशोर 😀 तिला खूप चिडवतात. मंजुळा मस्तं लाजत होती.
शेवटची काही मिनिटे चौघांचा बकवास सीन 🥱
seniors cha scene चांगला होता...jr नी पकवल. manjula ani inspector निशांत ची जोडी ओढून ताणून जमवली...आता उमा आणि दगड inspector chi Jodi नाहीं जमवली म्हणजे झालं 🤣🤣. Envelope ची mystery मात्र लटकवून ठेवलीय.Originally posted by: pritikhot
आजचा दुसरा भाग चांगला आहे. इंस्पेक्टर निशांत येतो वाड्यावर मंजुळा ला भेटायला. वैदेही आणि किशोर 😀 तिला खूप चिडवतात. मंजुळा मस्तं लाजत होती.
शेवटची काही मिनिटे चौघांचा बकवास सीन 🥱
He loka YouTube VR upload karun channels chya app Varun delete kartayet ka? I cannot find ELDG, Rudram on Zee 5 or Agnihotra on hotstar ..... I think few days back it was there 🤔
Originally posted by: Sanskruthi
He loka YouTube VR upload karun channels chya app Varun delete kartayet ka? I cannot find ELDG, Rudram on Zee 5 or Agnihotra on hotstar ..... I think few days back it was there 🤔
For us here in the US, when hot star shifted to Hulu, agnihotra was gone. Anyways there were only 66 episodes.
about zee 5 yes ELDG, ELTG and rudram was there which is now removed at ZEE5 USA but have made available on YouTube in India.
पद्मा आणि दिनेश प्रभा मामी चे पत्र द्यायला विसरलेत. पद्मा रोहिणी ला भेटायला जाते तेव्हा ती जुनी पुस्तकं चाळत बसली होती तरी या कलेक्टर बाई ची ट्युब नाही पेटली... लग्नाची बोलणी करायची आहेत तिला 🤢🤢🤢 मग मुली आणि जावयांबरोबर त्र्यंबकेश्वर ला जातात दोघं.
श्रीपाद वाडा सोडून जायला निघतो मयुरी ची माफी मागून तिथेच पुन्हा काम सुरू करणार असं सांगून निघतो तोच मयुरी वाड्यात येते.
वैदेही ला नील बरोबर काही महत्त्वाचं बोलायचं होतं तर मूर्ख सई फोन घेऊन स्वतः बोलायला सुरुवात करते.... वैदेही पण बोर होते आणि फोन ठेवून देते 😅
Te envelope puran khup खेचणार असं दिसतंय.
Originally posted by: pritikhot

बघू की नको मग episode?
😀 काही खास नाही घडलं नाही, नाही बघितला तरी चालेल.
सई ची पकाउगीरी पहायची असेल तर बघ 😜
Originally posted by: mishkil88
Te envelope puran khup खेचणार असं दिसतंय.
What envelop track? Now a days me solid ff kartes
तू ff तरी करतेस..
मी तर जवळपास 1 महिना झाला, बघतच नाहीये episodes.
ईकडे फक्त posts वाचते.
मला तर हे envelope प्रकरण काय आहे, ते माहीतही नाही.😢