Sutle baba Neil Manjula ekdache.. Indra killed Bappa... And she confesses this after Tulsa dies. Aata shevatchech kahi bhaag rahile aahet.. Someone said this is 403 episode, ani aata 20 rahileyt...
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
🏏IPL 2026: Delhi Capitals vs Gujarat Titans, 14th Match, Delhi🏏
MEHERs GAME 7.4
Aditya dhar would have paid Virat to promote Dhurandhar 2 - Kohli Fans
Cocktail 2 turns bitter. Shahid kapoor upset over lack of screen time.
ARYAN ki SHADI 8.3
Anupamaa 07 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Raaka - AA22 Title Reveal - Allu Arjun
Ameesha Patel Vs Zakir Khan
Nitesh Tiwari reveals Yash in Ramayana won’t be a traditional villain
Celebs At Jamnagar - SRK Salman Ranveer
Why No one is talking about this??
Sutle baba Neil Manjula ekdache.. Indra killed Bappa... And she confesses this after Tulsa dies. Aata shevatchech kahi bhaag rahile aahet.. Someone said this is 403 episode, ani aata 20 rahileyt...
Sutle baba Neil Manjula ekdache.. Indra killed Bappa... And she confesses this after Tulsa dies. Aata shevatchech kahi bhaag rahile aahet.. Someone said this is 403 episode, ani aata 20 rahileyt...
अरेरे..तुळसा मेली😢😢
आता मंजुळा च कसं होणार?
आता तर ती श्रीपाद चा अजुन राग राग करेल.😢
असं झालं तर ff आहेच 😆. तुळस ने मरायच्या आधी श्रीपाद ला मंजुलाचा सांभाळ करण्याची गळ घातली त्यामुळे मंजुळा त्याचा राग राग नाही करणार. इंद्रा ने इतके दिवस का लपवुन ठेवलं हे कारण न पटणारे आहे पण आपण समजायचं की सीरियल वाल्यांना episode वाढवायचे होते . 😆. काल परवाच्या एका episode madhe केस चालू असताना मध्येच वाड्यावरचा सीन घातला त्यात शालिनी मृणालला विचारते आज जेवायला काय करायचं आणि त्यावर निरर्थक चर्चा. 😡 असे episode वाढवत नेलेत. आता मोरुकाका चे boring Ani असंबद्ध monologues बंद करून तो सर्वांच्या समोर येईल आणि सगळं आल बेल होऊन सीरियल संपेल.Originally posted by: iluvusakshi
अरेरे..तुळसा मेली😢😢
आता मंजुळा च कसं होणार?
आता तर ती श्रीपाद चा अजुन राग राग करेल.😢
Originally posted by: mishkil88
असं झालं तर ff आहेच 😆. तुळस ने मरायच्या आधी श्रीपाद ला मंजुलाचा सांभाळ करण्याची गळ घातली त्यामुळे मंजुळा त्याचा राग राग नाही करणार. इंद्रा ने इतके दिवस का लपवुन ठेवलं हे कारण न पटणारे आहे पण आपण समजायचं की सीरियल वाल्यांना episode वाढवायचे होते . 😆. काल परवाच्या एका episode madhe केस चालू असताना मध्येच वाड्यावरचा सीन घातला त्यात शालिनी मृणालला विचारते आज जेवायला काय करायचं आणि त्यावर निरर्थक चर्चा. 😡 असे episode वाढवत नेलेत. आता मोरुकाका चे boring Ani असंबद्ध monologues बंद करून तो सर्वांच्या समोर येईल आणि सगळं आल बेल होऊन सीरियल संपेल.
See I said so na ki they would make Indra a culprit. No Agnihotri would be shown doing it.
me total ff kele aaj. Manjula la sideline karun neel aani Abhi gang celebrating its very insensitive
Khup useless jhaali aahe aata serial
See I said so na ki they would make Indra a culprit. No Agnihotri would be shown doing it.
me total ff kele aaj. Manjula la sideline karun neel aani Abhi gang celebrating its very insensitiveKhup useless jhaali aahe aata serial
आजच्या पाहिल्या एपिसोड मधे गोड धोड जेवणाचे बेत आखले जात होते तर दुसर्या एपिसोड मध्ये नील अभी वैदेही आणि साळकाया म्हाळकाया हासत खेळत गप्पा मारत होते.
मंजुळा ची आई वारली आहे याचे कोणाला काहीच नाही... नील सुद्धा. म्हणजे ती दुःखी असताना हे असे कसे राहू शकतात...?
Originally posted by: pritikhot
आजच्या पाहिल्या एपिसोड मधे गोड धोड जेवणाचे बेत आखले जात होते तर दुसर्या एपिसोड मध्ये नील अभी वैदेही आणि साळकाया म्हाळकाया हासत खेळत गप्पा मारत होते.
मंजुळा ची आई वारली आहे याचे कोणाला काहीच नाही... नील सुद्धा. म्हणजे ती दुःखी असताना हे असे कसे राहू शकतात...?
दोन कारणं असू शकतात..
मुळात ह्या लोकांनी तुळसा ला कधी पाहिली नाही ,म्हणजे तितकीशी attachment नाही तिच्याशी.
जितकी महादेव काका, उषा आत्या, रोहिणी आत्या यांच्या बरोबर आहे.
त्यामुळे असेल कदाचित.
दुसरं कारण म्हणजे serial संपायला आली आहे, दुःख करत बसायला यांना आता वेळ नाहीये.
मागचे जवळपास 50 एक episodes या लोकांनी फुकट खेचले. कधीच संपायला हवी होती सिरीयल.
Originally posted by: iluvusakshi

Tulasa barobar bonding navhta barobar ahe pan Manjula barobar tar ahe... Tiche santvan kartana nahi dakhavla ya bhavandana.
logic totally dhabyvar बसवले आहे, लेखकांनी ते किती मूर्ख आहेत आणि प्रेक्षकांना किती मूर्ख समजतात हे वारंवार सिद्ध केले आहे. Inspector दगड गंभीर ह्याचे शेवटचे वाक्य की मी पण duty ch करत होतो आणि नील ल पकडलं म्हणून तर खरा खुनी समोर आला हे म्हणणं किती हास्यास्पद आणि stupidest aahe. 😡. केवळ आपण director aahot म्हणून बाजू सावरून घ्यायचा केविलवाणा प्रयत्न होता. Are pan sadha सुरा कुठे आहे ह्याचा काहीच तपास नाही किंवा पहार डोक्यातनील ने जर मारली तर victim potat sura khupaslyamule मेला ही साधी कशी अक्कल कशी नाही .Originally posted by: pritikhot
आजच्या पाहिल्या एपिसोड मधे गोड धोड जेवणाचे बेत आखले जात होते तर दुसर्या एपिसोड मध्ये नील अभी वैदेही आणि साळकाया म्हाळकाया हासत खेळत गप्पा मारत होते.
मंजुळा ची आई वारली आहे याचे कोणाला काहीच नाही... नील सुद्धा. म्हणजे ती दुःखी असताना हे असे कसे राहू शकतात...?
Originally posted by: iluvusakshi
दोन कारणं असू शकतात..
मुळात ह्या लोकांनी तुळसा ला कधी पाहिली नाही ,म्हणजे तितकीशी attachment नाही तिच्याशी.
जितकी महादेव काका, उषा आत्या, रोहिणी आत्या यांच्या बरोबर आहे.
त्यामुळे असेल कदाचित.
दुसरं कारण म्हणजे serial संपायला आली आहे, दुःख करत बसायला यांना आता वेळ नाहीये.
मागचे जवळपास 50 एक episodes या लोकांनी फुकट खेचले. कधीच संपायला हवी होती सिरीयल.
I understand there is no bonding with Tulsa. But it’s not about Tulsa. How could they be insensitive to the extent where they does not even think about Manjula’s loss let alone consoling her.
Neel seems to be caring for all and most for her, she was with him in a jail and he can instruct her not to go out but now he is not even concerned about her at all.
Last 50-80 episodes are worst and killed entire buildup and interest
Director ला ultimatum मिळालं असेल,म्हणून दुःख वगैरे करत बसलेच नसतील हे लोक.
As for as neel is concerned, त्याच character butcher केला यांनी या एका घटनेमुळे.