महा episode ठेवण्याचा काही कारण होतं का?
अद्वैत ऑफिस मध्ये काम धंदा सोडून येणाऱ्या बाळासाठी पाळणा बघत असतो लॅपटॉप वर..
तेजस आणि त्याच फालतू convo.
तितक्यात अद्वैत ला कॉल येतो आणि..
As expected, फाल्गुनी च बाळ गेलं..
पहिली 10 ते 15 minutes त्यातच गेली.
नेत्रा ने रुपाली ला ultimatum दिला..आता जे काही करणार, ते मी स्वतः करणार..आता लढाई सुरू.
मग मधेच, नेत्रा ने अद्वैत ला ग्यान दिला.
तेजस ला आता सध्या मोठ्या भावाची गरज आहे. तुम्ही सतत त्यांच्या सोबत/पाठीशी राहा.
(रुपाली म्हणते, ते बरोबर आहे. ही नेत्रा खरंच, आजीबाई आहे).
मामा ने इंद्राणी च्या घरातून ती झोपली असताना, ग्रंथ चोरला.
इंद्राणी पुन्हा राजाध्यक्ष च्या घरी आली.
आजी ला काहीतरी सांगून आता ही तिकडेच राहणार.
या लोकांचं editing साफ गंडलंय.
'पुढील भागात' किंवा ad ब्रेक के बाद म्हणून जे काही दाखवतात, ते प्रत्यक्ष दाखवताच नाहीत.
ते कधीतरी दुसऱ्या दिवशीच्या भागात दाखवतात.
ही सिरीयल आता अगदी zm typical pattern झाली आहे.
आता फक्त वाट बघत बसायची, की कधी संपतेय.
तो पर्यंत आहेच, torture आपल्या वाट्याला.😢
831