Originally posted by: iluvusakshi
श्रीपाद म्हणजे उदय टिकेकर इतके जाड का दिसतात?
कॅमेरा खूप tight close up मारलंय का?
खूपच screen time दिला होता आजच्या episode मध्ये श्रीपाद ला😡
गजरा कोण actress आहे? सॉलिड ठसका आहे तिच्यात👍👌
actually maala aata Dinesh character pan bore hotoy.
No progress. same dialogues same sulking with same anger