मंजुळा कुठून आली अचानक?
काही episodes गाळले की काय यांनी??
नील ने आणि अभि ने आपापल्या life partners ची ओळख करून दिलीय मंजुळा ला.
पण ती बिचारी, आपल्याच खयालो मे अशी अवस्था.😢
Kyunki Rishton ke bhi roop badalte hain Discussions Thread
Alpha - Reviews And Box Office
🏏 ENG vs IND | 1st T20I | 1 July 2026 | Ind Tour of Eng 2026🏏
Half yearly round up: my top 5 tracks of the year 2026
🏏ICC Women's T20 World Cup 2026: SF-1: Australia W vs West Indies W🏏
SLA vs INDA, 2nd Unofficial Test, India A tour of Sri Lanka 2026
मंजुळा कुठून आली अचानक?
काही episodes गाळले की काय यांनी??
नील ने आणि अभि ने आपापल्या life partners ची ओळख करून दिलीय मंजुळा ला.
पण ती बिचारी, आपल्याच खयालो मे अशी अवस्था.😢
प्रभा मामी किती घाबरते दिनेश ला.
सई चा interview आहे मुंबई ला अस सांगून, गणपती साठी नाशिक ला आली वाड्यावर with sai आणि मंदिरा.
(आता बहुतेक उषा ची एन्ट्री होईल असा वाटतंय.)
जुन्या आठवणी काढताना रोहिणी सांगते,की श्रीपाद आणि उषा कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही.
श्रीपाद चा देखील शोध आता लागेल असं दिसतंय.
नील ने त्याच्या सुपीक डोक्यातून सुतावरून स्वर्ग गाठलंय😆
Originally posted by: iluvusakshi

Ho na te Neel ni kaay investigative journalist type solve kele riddle. 🤣 prashna atta ha ki will shripaad come to Vaada. Moru kaaka che riddle Toh aani ti, manje manjula aani shripaad bhet hoil ka
Looks like Tulsa jeevant aahe, manhun no record in police station about murder aani shripad did not marry again with mayuri. They need to keep like that Shevti he is also Agnihotrich na 🤣 mag polygamy naahi dhaakhvnaar.
8 गणपती कोणा कोणाकडे असतील?
महादेव
रोहिणी
उषा
श्रीपाद
तुळसा
दिनेश
मोरया मोठा मुलगा असावा म्हणून सोन्याचा गणपती त्याच्याकडे असेल. अजून एक कोणाकडे असेल?
I know the answer but can't tell as it will kill curiosity. Btw aaj ekach episode upload zala ka??
Originally posted by: pritikhot
8 गणपती कोणा कोणाकडे असतील?
महादेव
रोहिणी
उषा
श्रीपाद
तुळसा
दिनेश
मोरया मोठा मुलगा असावा म्हणून सोन्याचा गणपती त्याच्याकडे असेल. अजून एक कोणाकडे असेल?
Mani (tyachya bayko kade karan to naastik ahe) kade asel na? Kinva mag Prabha Mami. I am sorry pan mala baghun almost 10+ yrs zali so details athvat nahit ata faar
Originally posted by: The.Lannister
Mani (tyachya bayko kade karan to naastik ahe) kade asel na? Kinva mag Prabha Mami. I am sorry pan mala baghun almost 10+ yrs zali so details athvat nahit ata faar
you might be correct, might be not. And even if you recollect let's not disclose here. It will seriously kill curiosity.
Originally posted by: pritikhot
8 गणपती कोणा कोणाकडे असतील?
महादेव
रोहिणी
उषा
श्रीपाद
तुळसा
दिनेश
मोरया मोठा मुलगा असावा म्हणून सोन्याचा गणपती त्याच्याकडे असेल. अजून एक कोणाकडे असेल?
श्रीपाद आणि तुळसा एकच आहेत ना?
म्हणजे couple??
त्यांना वेगवेगळे दिलेत का गणपती?
Originally posted by: iluvusakshi
श्रीपाद आणि तुळसा एकच आहेत ना?
म्हणजे couple??
त्यांना वेगवेगळे दिलेत का गणपती?
Ho. Appa Tulasa la detat aani prabha mami Shripad la.
आज या लोकांनी किस खुशी मध्ये एकच एपिसोड upload केला?😡