Ekdum margal aali aahe vatavarnat...
Saglyanna Dhulivandanachya shubhechha
Alia Bhatt showing she is indeed a star!!?
Alpha - Massive 58+ cr 1st Wknd WORLDWIDE
Alpha registers a huge drop on Monday
Samaria and raunak
Cocktail 2 flops at the box office
Kyunki lost its emotions
Aditya Dhar post on Ranveer's birthday
Has Alia been exposed with Alpha?
🏏England W vs Australia W, Final, ICC Women's T20 World Cup 2026🏏
Ekdum margal aali aahe vatavarnat...
Saglyanna Dhulivandanachya shubhechha
आला होळीचा सण लई भारी चल गाऊया....Originally posted by: BhetuPunha
Why are their no good Holi songs in Marathi
Hindi madhe tari होळीची चांगली गाणी कुठे आहेत ?
Originally posted by: mishkil88
आला होळीचा सण लई भारी चल गाऊया....
Hindi madhe tari होळीची चांगली गाणी कुठे आहेत ?
Aiyyo..
1. रंग बरसे...
2. होली खेले रघुवीरा..
3. सात रंग मे खेल रही है दिलवालो की टोली रे..
4. होली के दिन दिल मिल जाते है..
5. मशाल(होली आई रे..किशोर कुमार ने गायलेलं गाणं.).. नंतर सुनील दत्त च्या movie मधला, नंतर mother india movie मधील होळी ची गाणी मला आवडतात.
अजूनही असतील, आता सध्या इतकीच आठवली मला.
Originally posted by: BhetuPunha
Why are their no good Holi songs in Marathi
He ek gaana/ bhajan (?) athavla mala holi cha marathit ❤️
https://www.youtube.com/watch?v=aEM1xZZ_WB0&ab_channel=SaregamaMarathi
Sarvanna holichya anek shubheecha!! Do watch this artist's work. Its really beuatiful. He is v talented. You can also check out his other works
https://www.instagram.com/reel/Cpcfpz5ORPD/?igshid=MDJmNzVkMjY%3D
ठाऊक होती ही.... पण होळीची चांगली गाणी कुठे आहेत असा प्रश्न होता . राजेश khannachi ५-६ (कटी पतंग, धनवान, नामक हरम etc) आणि सुनील दत्त चं जखमी मधल दिलं मे होली जल रही हैं etc hi ajun kahi.Originally posted by: iluvusakshi
Aiyyo..
1. रंग बरसे...
2. होली खेले रघुवीरा..
3. सात रंग मे खेल रही है दिलवालो की टोली रे..
4. होली के दिन दिल मिल जाते है..
5. मशाल(होली आई रे..किशोर कुमार ने गायलेलं गाणं.).. नंतर सुनील दत्त च्या movie मधला, नंतर mother india movie मधील होळी ची गाणी मला आवडतात.
अजूनही असतील, आता सध्या इतकीच आठवली मला.
Originally posted by: mishkil88
ठाऊक होती ही.... पण होळीची चांगली गाणी कुठे आहेत असा प्रश्न होता . राजेश khannachi ५-६ (कटी पतंग, धनवान, नामक हरम etc) आणि सुनील दत्त चं जखमी मधल दिलं मे होली जल रही हैं etc hi ajun kahi.
हीच चांगली आहेत असं म्हणायचं आपण.😊
अक्षय चा let's play holi पेक्षा जुन्या movie ची ही गाणी evergreen आणि everhit आहेत.
(बाघबान थोडासा अलीकडचा आहे).
Originally posted by: iluvusakshi
हीच चांगली आहेत असं म्हणायचं आपण.😊
अक्षय चा let's play holi पेक्षा जुन्या movie ची ही गाणी evergreen आणि everhit आहेत.
(बाघबान थोडासा अलीकडचा आहे).
आपली म्हराटी कमी हायेत.
खेळताना रंग बाई होळीचा
अग नाच नाच राधे उडवूया रंग
आज होळीचा सण लई भारी
आज गोकुळात रंग खेळतो हरी
एवढीच आठवली.
शास्त्रीय संगीतात होरी खूप आहेत.
सकल ब्रिज धूम ही ज्यांना शास्त्रीय संगीत आवडत त्यांनी अश्विनी भिडे देशपांडे यांची होरी जरुर ऐकावी.यू ट्यूबवर आहे.
शुभा मुद्गल यांची पण आहे.
https://www.instagram.com/reel/Cpcq-ZIoZJ2/?igshid=YmMyMTA2M2Y=
Ha dev kobta ahe.kuthala ahe.mi first time ekat ahe
https://www.instagram.com/reel/Cpcq-ZIoZJ2/?igshid=YmMyMTA2M2Y=
Ha dev kobta ahe.kuthala ahe.mi first time ekat ahe
Vetal...tyachach dusra naav Vetoba. A form of Shiva.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k