सरफराज खान ने पुन्हा एकदा रणजी मध्ये मुंबई कडून खेळताना , दिल्ली विरुद्ध century मारली.
पण त्याला आणि पृथ्वी shaw ला National टीम मध्ये घेतला नाहीये.
पृथ्वी तरी निदान मागे कधीतरी खेळला आहे internation leval ला.
पण सरफराज..अजूनही संधी च्या प्रतिक्षेत आहे😢
1.2k