Tu tevha tashi - new show on Zee Marathi - Page 66

Created

Last reply

Replies

687

Views

57.3k

Users

21

Likes

1.6k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

वल्लीच या serial ची स्टार आहे खरं तर.

ती आहे, म्हणून तर चाललीये serial.

जशी ती MTR.. एकट्या परी वर चाललीये.

नाय तर काय ती यश-नेहा ची love story, काय ती सिमी ची तेच तेच कारस्थान..

शेफाली चा भोळसतपणा..😡

या दोन्ही serials ने खर तर केव्हाच saturation point गाठला आहे, आता याच्या पुढे काहीही दाखवला, तरी interest राहिला नाही.👎🏼

BhetuPunha thumbnail
7th Anniversary Thumbnail Dazzler Thumbnail
Posted: 3 years ago

पट्या आणि अनामिकाने लिव्ह-इन मध्ये राहण्यात काय लॉजिक आहे 😵? ह्यांना असं तर वाटत नाही आहे ना कि ते बेंजामिन बटन आहे आणि लहान होतायेत , मोठे होण्याऐवजी .

आता हे लिव्ह-इन मध्ये राहणार मग ह्यांच्यात मतभेद होणार 😉. मग ब्रेकअप होणार , मग पुन्हा ब्रेकडाउन होणार😆, ह्यात अजून एक-दीड वर्ष जाणार , स्वप्नील जोशींना काय नवीन चित्रपट वगैरे मिळत नाही आहे काय😳, सुरु झाली तेव्हा हि सिरीयल चांगली होती आता पकाऊ झाली आहे 😵

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: BhetuPunha

स्वप्नील आणि झी दोघेही सध्या एकमेकांच्या जीवावर जगत आहेत.

CHYD मध्ये सुद्धा हा आहे, आणि भयंकर bore करतो तिकडे.

ह्या serial ला extension देण्यात काहीही तथ्य नाही.

उगीचच वाढवली आहे स्टोरी👎🏼

BhetuPunha thumbnail
7th Anniversary Thumbnail Dazzler Thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

स्वप्नील आणि झी दोघेही सध्या एकमेकांच्या जीवावर जगत आहेत.

CHYD मध्ये सुद्धा हा आहे, आणि भयंकर bore करतो तिकडे.

ह्या serial ला extension देण्यात काहीही तथ्य नाही.

उगीचच वाढवली आहे स्टोरी👎🏼

I actually like Swapnil Joshi 👍🏼but his last good film, I think, was Mogra Phulala, I. I guess he has given up on his film career😛, why else would he be doing TV now for almost two years

surajhere thumbnail
Book Talk Reading Challenge Award - Pro Thumbnail 7th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 3 years ago

I happened to watch a small part of one episode, in which Valli visits Sachin's boss's house and is impressed by her luxurious rich lifestyle. After seeing Valli's reaction I am getting Judai vibes here.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: surajhere

I happened to watch a small part of one episode, in which Valli visits Sachin's boss's house and is impressed by her luxurious rich lifestyle. After seeing Valli's reaction I am getting Judai vibes here.

Same pinch.

हा एपिसोड काल की परवाच झाला.

आणि तो बघताचक्षणी माझ्याही मनात हा विचार आला.

पण मला एक कळत नाही, तिकडे निदान अनिल कपूर handaome तरी होता, ईकडे सचिन मध्ये असा काय आहे? की त्याची boss इतकी भाळली आहे त्याच्या वर??

तोंडावरची माशी उडत नाही त्याच्या.

जेमतेम तोंड उघडून dialogues बोलतो.

कर्तृत्व म्हणाल, तर तसही काही नाहीये.

बेक्कार करून टाकलीय serial.👎🏼

अनामिका इतक्या चावून चावून बोलते ना , आणि पट्या असा वागतो, की अख्या जगात तोच एक काय तो भोळा आहे😡

surajhere thumbnail
Book Talk Reading Challenge Award - Pro Thumbnail 7th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

Same pinch.

हा एपिसोड काल की परवाच झाला.

आणि तो बघताचक्षणी माझ्याही मनात हा विचार आला.

पण मला एक कळत नाही, तिकडे निदान अनिल कपूर handaome तरी होता, ईकडे सचिन मध्ये असा काय आहे? की त्याची boss इतकी भाळली आहे त्याच्या वर??

तोंडावरची माशी उडत नाही त्याच्या.

जेमतेम तोंड उघडून dialogues बोलतो.

कर्तृत्व म्हणाल, तर तसही काही नाहीये.

बेक्कार करून टाकलीय serial.👎🏼

अनामिका इतक्या चावून चावून बोलते ना , आणि पट्या असा वागतो, की अख्या जगात तोच एक काय तो भोळा आहे😡

They have no idea how to take forward the plot, they are just going round and round in circles. Problem with Sachin's character is, it has not evolved and got better even after he has gotten a job and his circumstances have improved, he is still the same old Sachin, no confidence, unsure about himself.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

Same pinch.

हा एपिसोड काल की परवाच झाला.

आणि तो बघताचक्षणी माझ्याही मनात हा विचार आला.

पण मला एक कळत नाही, तिकडे निदान अनिल कपूर handaome तरी होता, ईकडे सचिन मध्ये असा काय आहे? की त्याची boss इतकी भाळली आहे त्याच्या वर??

तोंडावरची माशी उडत नाही त्याच्या.

जेमतेम तोंड उघडून dialogues बोलतो.

कर्तृत्व म्हणाल, तर तसही काही नाहीये.

बेक्कार करून टाकलीय serial.👎🏼

अनामिका इतक्या चावून चावून बोलते ना , आणि पट्या असा वागतो, की अख्या जगात तोच एक काय तो भोळा आहे😡

अग पण,चँनेलला आणि डिरेक्टरला बॉसमध्ये उर्मिला आणि सचिन मध्ये अनिल कपूर दिसतो त्याला आपण पामर काय करणार😭

हे बघ,दगडावर डोक आपटल की डोक फुटत ,दगड नाही.इथे चँनेल म्हणजे दगड आहे,बाकी कळल असेलच मला काय म्हणायच आहे ते.😆

Edited by RPRRR42 - 3 years ago
pritikhot thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

अग पण,चँनेलला आणि डिरेक्टरला बॉसमध्ये उर्मिला आणि सचिन मध्ये अनिल कपूर दिसतो त्याला आपण पामर काय करणार😭

हे बघ,दगडावर डोक आपटल की डोक फुटत ,दगड नाही.इथे चँनेल म्हणजे दगड आहे,बाकी कळल असेलच मला काय म्हणायच आहे ते.😆

पण वल्ली ला श्रीदेवी सारखी acting करण्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतील 😣

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

बापरे..काय फालतु, बकवास, भयंकर, भीषण होते दोन्ही episode😡

ऑफिस मध्ये चोर शिरतात, नुसता tp करतात, locker चा pasaword मागतात, तो ps पट्या कडे असतो.

पट्या येइपर्यंत त्यांना भूक लागलेली असते, ते pizza पार्टी करण्याचा ठरवतात.

मग अनामिका पिझ्झा की काहीतरी ऑर्डर करते, तो एक पकावू scene😡

मग पट्या येतो, full on filmy style मारामारी करतो, त्यात अनामिका ला गोळी लागते, आणि मग...

देवा......बुद्धी गहाण तरी कोणी ठेवून घेतली या serial च्या writers, director आणि actors ची😡

Mature love story म्हणून गाजावाजा केला ना या serial चा??

बालिश पेक्षा ही अति बालिश, अति सामान्य लिखाण आहे याचं.

आणि हे लोकांना आवडतंय???

कलयुग...घोर कलयुग😢😢

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 8 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 9 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 6 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".