Please,ya serialchi short update kara.kai chalal ahe sadya.kai pudhe chalali ki nahi.ki valli -akash vs etar hi series chalu ahe.
🏏IPL 2026: CSK vs KKR, 22nd Match,Chennai 14 Apr 7:30pm IST🏏
🏏IPL 2026: RCB vs LSG, 23rd Match,Bengalaru 15 Apr 7:30pm IST🏏
TRUTH IS OUT 14.4
MEHER's DEATH 15.4
Noyna signs off for now
Karan Johar meets Anne Hathaway and Meryl Streep
Namit Malhotra To Take Forward Brahmastra 2
Beautiful song; track of the year is here
Please,ya serialchi short update kara.kai chalal ahe sadya.kai pudhe chalali ki nahi.ki valli -akash vs etar hi series chalu ahe.
आकाश सौरभ ला अनामिकाची चौकशी करायला लावतो ज्यात काहीही निष्पन्न होत नाही.
सचिन आता assistant manager झाला म्हणुन त्याला grand welcome milata. त्याला आता स्वतःचे टेबल आणी लॅपटॉप मिळता ज्याचा त्याला खूप कौतुक वाटते. घरी जाऊन खूप उत्साहाने वल्ली ला सांगतो हे सगळा पण ती त्याला 70 हजार कधी मिळणार आणी त्यातुन तो काय काय घेणार हेच बोलत राहते.
आकाश पुन्हा पारिजात मध्ये जातो तेव्हा राधा त्याला घरात घेत नाही म्हणुन तो दार तोडून आत येतो. राधा अनामिका la पोलिसाना बोलवायला सांगते. अनामिका सौरभ ला पण बोलावते. पोलिसांसमोर आकाश नाटकं करतो पण ते त्याला warning देतात की याना त्रास देऊ नको. सौरभ आणि अनामिका एकमेकांचा हात हातात घेऊन त्याला सांगतात की आमचा एकमेकांवर प्रेम आहे.
वल्ली सौरभ ला जळालेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी देते. रिया आणि सचिन एकत्र डब्बा खातात तेव्हा ती त्याचा जेवणाचे कौतुक करते. सचिन बोलतो की हे मावशीने केला आहे. रिया त्याला indirectly बोलते की Valli is good for nothing.
आकाश माई मावशी कडे भाड्याने घर मागतो आणि ती त्याला अनामिका आणि राधा राहत होते ती खोली भाड्याने देते. आकाश stamp paper वर सही घेतो तिची.
सौरभ माई मावशीला आकाश बदल सांगतो तेव्हा तिला धक्का बसतो.
Originally posted by: pritikhot

Are deva,mnhane ajun 1 varsh sahaj😭
मी आज खूप दिवसांनतर channel surf करता करता अर्धा एपिसोड पाहिला.
एकच गोष्ट कळली आणि लक्षात राहिली ती म्हणजे सचिनने दाढी वाढवली आहे आणि त्यामुळे तो ओळखतच नव्हता 😆 बाकी काय चालू आहे काहीच कळत नव्हते.
सुट्टी असल्याने आज सगळे serials चे episode बघितले(म्हणजे बघावे लागले, काही optipn च नाही😭)..
याचा पण बघितला. भयंकर पकावू होता.
आज काहीच झाला नाही. फक्त fb scenes दाखवले. आकाश च अजूनही तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलणं चालूच आहे. आणि त्यात ती वल्ली.😡
फक्त एकच गोष्ट मला आवडली...ती गाडी.red colour ची. काय मस्त होती.👌👌☺️
अनामिका gift देणार आहे ही गाडी राधा ला.
2 episodes Hyundai Venue che features dakhavle 😬
Radha ne Akash kadun birthday gift mhanun divorce papers var sign ghetli ahe 👏👏👏
Sachin Riya Valli madhe bahutek Judaai track dakhavnaar ahet 😁😁😁
Originally posted by: pritikhot
2 episodes Hyundai Venue che features dakhavle 😬
Radha ne Akash kadun birthday gift mhanun divorce papers var sign ghetli ahe 👏👏👏
Sachin Riya Valli madhe bahutek Judaai track dakhavnaar ahet 😁😁😁
Judaii trak🤣🤣
Pyar pyar karate karte ,tumpe narate marate ,dil de diya ha ,dil de diya.
Eeeee,to sachin kasa nachel ya ganyavar😆😆
अरे त्या सचिन च्या चेहऱ्यावर ची माशी उडत नाही, आणि त्याच्या boss ला तो आवडतो???..
घोर कलयुग😆
Judaii trak🤣🤣
Pyar pyar karate karte ,tumpe narate marate ,dil de diya ha ,dil de diya.
Eeeee,to sachin kasa nachel ya ganyavar😆😆
Precap madhe dakhavla ki Riya Sachin la paise dete tyachashi lagna karayla.... Saurabh Anamika la vegala karnyacha naadat Vallichya swatahachya life madhe judaai aali 😂
ही serial आता रात्री 11 वाजता शिफ्ट होतेय म्हणजे horror serial chya स्लॉट ला ?? वल्ली ची अचानक accidental death होऊन ती भूत बनून वाड्यात फिरणार की काय आता ? 🤣
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k