आणि या सगळ्यांवर कहर म्हणजे त्या मधुराणी ची acting.👎🏼
ती डोकं, मान उंच उंच करून, चेहऱ्यावर सतत भाबडे पणाचा आव आणून जे काय ज्ञान पाजळते ना, यार शप्पथ..मला भयंकर राग येतो😡
एक तर त्या हेमा मालिनी सारखे दमत, थकत dialogues बोलते.
त्या आशुतोष चा परवा च love confesson तर इतक्या घाई गडबडीत उरकलं. आणि तो actor तर👎🏼
खूप विचत्र करून ठेवली आहे serial.
सगळ्यांचे पाय एकमेकांत गुंतलेले आहेत.
143