Originally posted by: iluvusakshi
मला तसही दोन दिवसांपासून ताप आणि बॉडी pain आहे. त्यामुळे मी काल आणि आज घरीच आहे.(आणि त्या घाणेरड्या, कडू गोळ्या ही खातेय)😭
पाऊस मात्र तुफान पडतोय.
कहर, कहर, कहर.😢😢😢
Feel better soon @Ilu. Rest up and drink lots of fluids.
1.3k