Originally posted by: NerdyMukta
May be because they wanted a young voice since the song is picturised on young Sanjay Dutt.
Or maybe nepotism.
Mandakini tavaka diste na pan tya ganyat😆😆😆
🏏IPL 2026: Rajasthan Royals vs Mumbai Indians,13th Match, Guwahati 🏏
🏏IPL 2026: Delhi Capitals vs Gujarat Titans, 14th Match, Delhi🏏
MEHERs GAME 7.4
Aditya dhar would have paid Virat to promote Dhurandhar 2 - Kohli Fans
Cocktail 2 turns bitter. Shahid kapoor upset over lack of screen time.
ARYAN ki SHADI 8.3
Anupamaa 07 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
Nitesh Tiwari reveals Yash in Ramayana won’t be a traditional villain
Raaka - AA22 Title Reveal - Allu Arjun
Ameesha Patel Vs Zakir Khan
Celebs At Jamnagar - SRK Salman Ranveer
Why No one is talking about this??
Originally posted by: NerdyMukta
May be because they wanted a young voice since the song is picturised on young Sanjay Dutt.
Or maybe nepotism.
Mandakini tavaka diste na pan tya ganyat😆😆😆
मी सध्या महाराणी S 1 बघत आहे वेब series.
3 episodes झालेत बघून.
सॉलिड आवडत आहे मला सध्या.
हुमा कुरेशी ने देहाती बाई मस्त साकारली आहे.
याअधी मी 'दसवी' movie पाहिला. तो देखील साधारण याच धर्तीवर आहे.
नवरा CM असतो, पण काहि कारणास्तव तो दूर होतो, आणि बायको CM होते.
ज्या बाई चा आयुष्य गायी,म्हशी, शेण, गोठा, दूध काढणं, मुलं संभाळण्यत गेलं, ती बाई cm होते, लिहिता वाचता पण येत नाही जिला.... अश्या बाईच्या हातात राज्य चालवलाय दिला आहे... हे बघून स्वपक्षीय आणि विरोधक कसे react होतात..
Typical बिहारी राजकारण ..
खूपच मजा येतंय मला हे सगळं बघण्यात.
(माझं हे मत 3 episodes वर आधारित आहे, नंतर जर मत बदललं, तर तो script चा दोष आहे असे समजावे)😆😆
Originally posted by: iluvusakshi

Bharich ahe series
Maza pn 2nd season chalu ahe
त्यापेक्षा सगळ्यात पहिलं एका मुलीने RD+आशा ह्यांचं मेरी जा मैने कहा हे गाणं ऐकलं का ? जबरदस्त परफॉर्मन्स. मुलीने RD चा आवाज काढणं किती कठीण गोष्ट आहे. आता रोज रोज अंखों तले ह्या गाण्याबद्दल - ह्याच tune वर SD, Roshan, मदन मोहन आणि स्वतः RD ह्यांची अनेक गाणी आहेत. Thandi hawaayen, Sagar kinare, hume aur jine ki, rahe na rahe hum, आणि इतर.Wow,in audition ,just now heard roj roj ankho tale.what a beautiful composition by R.D and offcourse beautifully sung by Ashaji.
Bt one doubt ,why amit kumar was chosen over kishorda in this duet.although he also sung well.
Share video/link 😆

Ho .he pan jabarasast hot.pan he mi already ekal hot as superstar singers madhe pagal lok adich kahi gani dakhavt hote.
Teaser छान आहे ... पण concept तीच जुनी वाटतीये 😑
मुक्ता:- जीव खा माझा🤣🤣
आणि त्या नंतर श्रेयस ने घेतलेली मुक्ता ची पप्पी..
☺️😆❤️
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
142