Originally posted by: iluvusakshi
काही दिवसांपूर्वी आपल्या ईकडे एक पोस्ट केली होती(बहुतेक @bhetupunha) ने, की abhidnya ची काहीतरी उधारी बाकी आहे झी कडे, म्हणून बहुतेक तिला जास्त footage देत आहेत.😆😆
पण ती भयंकर irritating आहे.
@mishkil, बबड्या जरी कितीही हलकट असला, तरी मुळातच आशुतोष ला acting येत नसल्यामुळे तो तितकाही त्रासदायक नाही वाटला.😆
ईकडे ही abhidnya , अगदी पुरेपूर वसूल करतेय आणि torture करतेय आपल्याला.😢😢
एक सिरीयल कमी होती म्हणून कि काय अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा चला हवा येऊ द्या मध्ये पण आले होते.आणि आपल्या बायको कडे बघायचं सोडून तिचा नवरा सारखा सारखा त्या Paula कडेच बघत होता 😛.
835