पण नाहीतरी तू ott वर बघत नाहीस ना..?
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 9th Nov 2025
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 10th Nov 2025.
MEDIA ATTACK 9.11
Mannat Har Khushi Paane Ki: Episode Discussion Thread - 32
PAPA THE GREAT 10.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai 10 Nov 2025, Episode Discussion Thread
Car bomb blast near Red Fort 9 dead and many injured
Gaurav is this season’s FIXED WINNER
Yuck! DISGUSTING!! WHO'S this ghatiya wahiyat jamoora
Pari Ranvijay won again; Mihir humiliates × 100000 times : MEGA THREAD
Kaun banege PL ke mummy papa(new new)
Hiten Gauri and Kutumb again
Anupamaa 10 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Angad n Pari
Celebrating 18 years of Deepika Padukone
My stories index
पण नाहीतरी तू ott वर बघत नाहीस ना..?
Originally posted by: mishkil88
पण नाहीतरी तू ott वर बघत नाहीस ना..?
नाही.😆
पण तरीही, माझ्या 'source' ला हा movie कुठेच मिळाला नाही.
Some of you may remember this case. Joshi-abhyankar murders in Pune.
https://www.instagram.com/reel/CiAAYMoJOk3/?igshid=YmMyMTA2M2Y=
Originally posted by: mishkil88
Some of you may remember this case. Joshi-abhyankar murders in Pune.
https://www.instagram.com/reel/CiAAYMoJOk3/?igshid=YmMyMTA2M2Y=
Maaficha sakshidaar was a movie based on the same case.
तमाशा लाईव्ह पाहिला.
भयंकर ,अतिभयंकर,अतिअतिभयंकर
का काढला तेच कळत नाही.
लोकनाट्य 70मिमीच्या पडद्यावर सादर करण्याची कल्पना उत्तम .पण पडद्यावर साकारताना ते लोकनाट्य न रहाता अत्यंत हिडिस रुपात काहीतरी येत.
सध्दार्थ जाधव आणि हेमांगी कवी सूत्रधार😡
तिथेच प्रयोग फसला आहे.
भरत जाधव मुख्यमंत्री ,हे कास्टिंग म्हणजे कहर आहे.
सोनाली कुलकर्णी इतकी वाईट दिसू शकते
पांढरी दिसते,अभिनय जाऊ देत.एकच प्लस पॉईंट म्हणजे नाचते फार ग्रेसफुली,मला अम्रुतापेक्षा नाचण्यात ही आवडते.
सचित पाटीलने हा पिक्चर का स्वीकारावा
केवळ लीड रोल आहे म्हणून की संजय जाधव दिग्दर्शक आहे म्हणून😡
स्टोरी तीच घिसीपटी,चँनेलवॉर पण दूर राहिल,दोन व्यक्तींमधल वॉर झाल आहे.
जाधव शाहरूखप्रेमी असावेत.फारपूर्वी शाहरुखचा अत्यंत टुकार पिक्चर आला होता"फिर भी दिल है हिंदुस्थानी"
अगदी सेम नाही पण मंत्रांनी सामान्य मुलीवर रेप करण वगैरे वगैरे.याच टाईपची.
त्यातली गाणी तरी चांगली होती.इथे तर त्याबाबतीत सगळा अंधार आहे.
एकच चांगल केल आहे ,शेवटी हीरो हिरवीण अस न दाखवता,सुधारलेले न दाखवता दोघांनाही टिपिकल आताच्या काळातले पत्रकार दाखवले आहेत.
हा पिक्चर ओटीटीवर पण चालणार नाही.
Yeah, the group of serial killers who tied their victims with the nylon rope and strangled to death. But this web series' trailer felt weak in terms of editing for some reason and I didn't have spine chilling type of feeling when watching this trailer. 🤔Originally posted by: mishkil88
Some of you may remember this case. Joshi-abhyankar murders in Pune.
https://www.instagram.com/reel/CiAAYMoJOk3/?igshid=YmMyMTA2M2Y=
Anyone seen Sita Ramam? Visuals are appealing. Storyline's fine but bit dragged.
Originally posted by: KabutarHoled20
Anyone seen Sita Ramam? Visuals are appealing. Storyline's fine but bit dragged.
You watched it in the theater, right?
मी HIT हा movie पाहिला.
राजकुमार राव चा.
आणि @mishkil यांनी म्हटल्या प्रमाणे, हा movie सुद्धा crime पेट्रोल, सावधान india याच पठडीतील आहे.
कशाला बनवतात हे असले movies??
कथा नेहमीसारखी आहे.
एक मुलगी गायब होते, तिची case handle करणारी (आपल्या हिरो ची) heroine नंतर गायब होते.. मग शोधाशोध सगळी..
नुसता पसारा करून ठेवलाय. 2 तासाच्या वरआहे हा मूवी.
Editing पण इतका फास्ट आहे, की एक scene, cut to next scene.
मिलिंद गुणाजी ला उगाच मारलं आहे शेवटी.
फालतुपणा आहे सगळा.
शेवट crime/ murder/suspense ची उकल तर इतकी वाईट आहे ना..
😡👎🏼
मम..😆. राजकुमार राव ने मन लावून काम केलंय बाकी काहीच positives नाहीत. सुरवातीला इंटरेस्टिंग वाटला नंतर गाडी घसरत गेली ती इतकी की शेवटी तीन तेरा वाजलेत. तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे.Originally posted by: iluvusakshi
मी HIT हा movie पाहिला.
राजकुमार राव चा.
आणि @mishkil यांनी म्हटल्या प्रमाणे, हा movie सुद्धा crime पेट्रोल, सावधान india याच पठडीतील आहे.
कशाला बनवतात हे असले movies??
कथा नेहमीसारखी आहे.
एक मुलगी गायब होते, तिची case handle करणारी (आपल्या हिरो ची) heroine नंतर गायब होते.. मग शोधाशोध सगळी..
नुसता पसारा करून ठेवलाय. 2 तासाच्या वरआहे हा मूवी.
Editing पण इतका फास्ट आहे, की एक scene, cut to next scene.
मिलिंद गुणाजी ला उगाच मारलं आहे शेवटी.
फालतुपणा आहे सगळा.
शेवट crime/ murder/suspense ची उकल तर इतकी वाईट आहे ना..
😡👎🏼
Hello friends, please start posting on this new thread now.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1.3k