Originally posted by: mishkil88
Just saw SNDN . अंकुश अचानक इतका बारीक कसा झाला. गाल वगैरे बसलेत. वय इतकं पण नाही झालं may be 47. ये गो ये वरचा डान्स काहीच खास नाही झाला.
मला वाटत तो 72 की 73 born आहे.
दीपा परब चे तर गालावर गाल चढलेत.
अंकुश हा कधीपासूनच बारीक झालाय.
जेव्हा पासून त्याने ते कुरळे garage वाला सिनेमा बनवला(अशोक सराफ, मकरंद आणि भरत जाधव वाला).
पण मला आवडतो तो☺️
835