so they may the other two.Originally posted by: iluvusakshi
Coming back to..
चारचौघी discussion..
चंद्रकांत कुलकर्णी यांच्या इंस्टा पोस्ट वर हृता दुर्गुळे आणि श्रुजा प्रभुदेसो साई या दोन actresses च्या comments आहेत.
बाकी सगळ्या फॅन्स च्या रिप्लाय आहेत.


1.2k