Originally posted by: D_e_s_t_i_n_y
ho pan husband - wife cha bond hota manun ye sequence accept karata yeta..yete aasa kahi nahi hai na.
म्हणजे?
मला नाही कळलं..
मी ही सिरीयल बघत नाही. त्यामुळे कोण कोणाचा काय आहे, हेच मला माहीत नाही.
मला वाटलं की ईकडे पण हम पांच सारख बायको फोटो तुन बोलत असेल, जे फक्त नवराच ऐकू शकतो😆
1k