Originally posted by: DelusionsOfNeha
This is Master. It has both Vijay's in it 😆
The songs are bomb
Drama movies on TV je free madhe pahayla bhetta 😆
मला जे फ्री मध्ये बघायला मिळतं ते मी नेहमीच बघतो 😛
🏏IPL 2026: CSK vs DC, 18th Match, MACS, Chennai🏏
🏏IPL 2026: MI vs RCB, 20th Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: PBKS vs SRH, 17th Match, New Chandigarh🏏
🏏IPL 2026: LSG vs GT, 19th Match, Ekana Cricket Stadium, Lucknow🏏
Asha Bhosle Passes Away
Ranveer Singh At RSS Headquarters Nagpur
Favourite Songs of Asha Bhosle 💖💙🩷💛💜❤️💖
No China Mentioned In New Maatrubhumi Version
Deepika Owes Ranveer Love Not PR
NASHIK MNC Jihad
Which is your most awaited Summer Bollywood release?
Saif Ali Khan and Kareena Kapoor spotted
Originally posted by: DelusionsOfNeha
This is Master. It has both Vijay's in it 😆
The songs are bomb
Drama movies on TV je free madhe pahayla bhetta 😆
मला जे फ्री मध्ये बघायला मिळतं ते मी नेहमीच बघतो 😛
wo jo saamne laal button dikh raha hai *dabaa diya* nahi dabaana tha 🤣
थोड वेगळा विषय . पोस्ट मोठी होईल पण लिहावंसं वाटलं . १महिन्यापूर्वी एका मुलीने insta वर बोलता बोलता विचारल कि 'कवितावगैरे वाचतोस का?',मला लहानपणी वाचलेले 'चंदू गोखले sir यांचे ' चारोळ्याचे पुस्तक आठवले. सहजच 'चंदू गोखले सध्या काय करतात?' त्यांचे काय चाललय म्हणून मी त्यांना facebook वर followकेल,तरअसच काही दिवसांनंतर एका मराठी अभिनेत्रीच्या फोटो खाली त्यांची वाईट comment दिसली नंतर त्याचा screenshot group मध्ये share केल्यावर कळल कि त्यांनी अश्या भरपूर comments वेग वेगळ्या अभिनेत्रींच्या फोटोखाली केलेल्या होत्या. आता एक वेगळी व्यक्ती... उगवती कवियत्री प्राजक्ता माळी जी. वरच्या प्रकरणानंतर सहज त्यांचा प्रजक्तप्रभा कविता संग्रह सहज वरच्या वर बघितला(वाचला म्हणन बरोबर नाही ठरणार). त्यावर जास्त बोलण्यापेक्षा एक कविता खाली shareकरतोय .. मन लाऊन वाचा
‘कला’ ही कला असते...
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते…
‘कलेकलेनं’ वाढत जाते
‘कल्लाकाराला’ घडवते...
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायलालावते...
‘कालाचं’ बंधन नसतं तिला...
‘लक’ मात्र बरोबरीनं बाळगते...
जुळून आलं सगळं व्यवस्थित तर‘कलाकंद’
नाहीतर सगळ्याचा ‘काला’ करुनजाते...
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायलालावते...
‘कललात’ एकदा तिच्याकडे
की पुन्हा स्वत:ला सावरता येणंमहाकठीण...
आणि वेळोवेळी स्वत:ला सावरुन नाहीघेता आलं
तर ‘क्लेश’ मात्र देऊन जाते…
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायलालावते...
जीवनाच्या ‘कलकलाटात’
आयुष्याला ‘कल्हई’ करुन जाते...
बेरंग, बेचव आयूष्याला
‘कलाटणी’ देईन जाते..
पडली एखाद्याच्या पदरात तर तोम्हणवतो ‘कलासंपन्न’…
अन् नाही झेपली तर त्याला ‘कलंकित’मात्र करुन जाते...
ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायलालावते...
ती तिच्याच कलानं…
म्हणजे ? ज्याला कविता येतात तो बाकी काम करतोय आणि ज्याला कविता येतनाहीत तो कविता करत सुटलाय.. काय जमाना खराब झालाय राव .. कधी कधी अस वाटत हे सगळे बरोबर आहेत आणि आम्हीच अति शहाणेअसल्याचे सोंग करतोय
#कल्लाकारी
Come on.... no one needs to be invited and everyone is welcome on any thread 😆. Keep posting.
I was trying to pull Mukta’s leg. 🙄Originally posted by: mishkil88
Come on.... no one needs to be invited and everyone is welcome on any thread 😆. Keep posting.
But thank you 😂😂
Better late than never. You're here now. ☺️
Roger Federer kept his promise with young lad. A thorough gentleman liked by most of us.
Doosri Baaju featuring Pradeep Patwardhan
.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hello friends, please start posting on this new thread now.
1.3k