Originally posted by: mishkil88
एका प्रेक्षकाने लिहिलंय की PVR madhe दे धक्का 2 ला फक्त 7 माणसं होती. थोडीफार तीच परिस्थिती इतर हिंदी, मराठी पिक्चर्स आहे. धाकड, शमशेरा , लोच्या झाला रे, Y वगैरे.
एकंदरीत थिएटर मध्ये प्रेक्षकांची कमी होत चाललेली गर्दी बघता निर्मात्यांना थिएटर मध्ये पिक्चर release करणं नुकसानीचे होत चाललाय. टीपी 3 वाल्यांनी मात्र first week मधे 4.5 कोटीचा धंदा केल्याचा claim केलंय. ते कितपत खरं आहे माहीत नाही. पण हळू हळू जास्तीत जास्त पिक्चर्स ott वर येणार हे नक्की
तस असेल, तर ही परिस्थिती फारच गंभीर, भीषण आहे.
कोणे एके काळी movies हे फक्त आणि फक्त थिएटर्स मधेच चालायचे. किती शान होती theater आणि theater वाल्यांची.
पण आता हे tv rights आणि OTT ने सगळंच बदलून गेले आहे.
प्रत्येक गोष्टीचे advantage आणि disadvantage असतातच. माझ्या साठी म्हणाल, तर OTT हे माध्यम मला फार सोयीचे आहे. कधीही, कुठेही, ff/pause करून( किंवा download करून) मी बघते.
1.2k