Tya samudrana ka shiksha .bichare taynch tyanch kam karat ahet😆
Pan hicha divorce zala ahe na.ata x navaryachya bayakosho hicha kai sambandh?
Yatun arucha kuthala gun yana hilight karayacha ahe😡
Yala ludbud karan mhanatat.
अरु किती आणि कशी महान आहे. हे आणि हेच वारंवार सिद्ध करायचा आहे यांना.
इतका ही कोणी चांगला नसतं/ नसावं.
अरु ही सद्गुणांची(की अवगुणांची )पुतळे आहे.😡
अति करतात यार हे लोक..😢😢
तिकडे ती अनुपमा तर अक्षरशः बेवड्या सारखे dialogues बोलते.. आणि तिचे असंख्य फॅन्स आहेत.
बापरे..लोकांना काहीही आवडतं का हल्ली???
136