Originally posted by: mishkil88
Some often repeated songs should be strictly banned. Bugadi majhi sandli ga, usaala lagal kolha, pinjra songs, vaadal vara vagaire please no no. 😆
पण मराठीत नवीन गाणी येताच नाही ना 😛, आणि जी काही नवीन गाणी आहेत ती, हे लोक वापरताच नाही .
म्हणजे ट्रिपल सीटच, रोज वाटे तुला पाहावे हे गाणे ह्या मालिकेसाठी योग्य आहे .
1k