Today's 14th july. Sports lovers साठी अत्यंत संस्मरणीय दिवस. बरोब्बर ३ वर्षा पूर्वी ह्याच दिवशी bestest ever क्रिकेट odi वर्ल्ड कप फायनल आणि bestest ever विम्बल्डन men's फायनल झाल्या होत्या. रविवार असल्याने आपण त्या matches घरीच बसून एन्जॉय केल्या. पुढचे कित्येक दिवस ह्यावर चर्चा रंगल्या.
1.2k