@ilu आपण इंग्लंड विरुद्ध ची सिरीज 2-0 ने जिंकलो. बटलर ला दोन्ही वेळा स्वस्तात घेतला हे खूप बरं झालं पण तो, मोईन अली, सॅम कुरेन वगळता mostly नवखे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहेत. आपलं नशीब की bairstow, stokes, root ह्या terrific फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना त्यांनी घेतलं नाही. अशीच english टीम odi सिरीज मध्ये पण राहो 😉😆.
1.2k