Originally posted by: iluvusakshi
शाब्बास पट्या...👌👌👍👍
आगे badho..
हम तुम्हारे साथ है..👍
या राधा ची अशी जिरवा ना..
भारीच tivtiv करते😡
एक शंका आहे.
दोघांनीही एकवीशी पारकेली आहे कधीच,दोघही सुशिक्षित, सज्ञान आहेत.सेटल्ड आहेत.मग दोघही सरळ लग्न का करत नाही रे भाऊ
अजून झीची आणि देवस्थळी साहेबांची परवानगी नाही का रे भाऊ
1.1k