Tu tevha tashi - new show on Zee Marathi - Page 40

Created

Last reply

Replies

687

Views

57.8k

Users

21

Likes

1.6k

Frequent Posters

pritikhot thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: mishkil88

Aaj parat 1 tasacha maha-episode ! I don't think it will be any different. Ti kaveri khupach taap detey.

कावेरी तोंडातून विष ओकत असते. एक वाक्य चांगला नाही दिला तिला. प्रत्येक वाक्य समोरच्याला जिव्हारी लागेल असा असता. तोंडाने जीव घेईल एखाद्याचा. ऐकवत नाही तिचे डायलॉग्स.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago

Originally posted by: pritikhot

कावेरी तोंडातून विष ओकत असते. एक वाक्य चांगला नाही दिला तिला. प्रत्येक वाक्य समोरच्याला जिव्हारी लागेल असा असता. तोंडाने जीव घेईल एखाद्याचा. ऐकवत नाही तिचे डायलॉग्स.

Aani doosri ti Valli, goad bolun gala kaapte. Swatahachya navyrachahi vaapar karat rahte. Aani teesri ti natdrasht kaarti, Radha....good for nothing but her sense of entitlement is through the roof.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

एक तासाच्या episode मध्ये असा काय विशेष दाखवला यांनी??

फालतुपणा नुसता😡

ही शिल्पा..dialogues किती चावून चावून बोलते

कावेरी कोण आहे actress??

भयंकरच आहे.

Dialogues फारच वैतागवणे आहेत तिचे.

हे additional characters कशाला टाकलेत ईकडे?

त्या अरु मध्ये पण कांचन ची बहिण आणि तो बहिरा माणूस add केलेत😡

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

एक तासाच्या episode मध्ये असा काय विशेष दाखवला यांनी??

फालतुपणा नुसता😡

ही शिल्पा..dialogues किती चावून चावून बोलते

कावेरी कोण आहे actress??

भयंकरच आहे.

Dialogues फारच वैतागवणे आहेत तिचे.

हे additional characters कशाला टाकलेत ईकडे?

त्या अरु मध्ये पण कांचन ची बहिण आणि तो बहिरा माणूस add केलेत😡

अग,त्यांना तुमचा पेशंन्स पाहायचा आहे.तुमचीच कसोटी आहे.

पण आई कुठे काय करतेवर कौतुकाचा वर्षाव

करत होते तेच लोक आता सिरियल संपवा अस म्हणत आहेत.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: RPRRR42

अग,त्यांना तुमचा पेशंन्स पाहायचा आहे.तुमचीच कसोटी आहे.

पण आई कुठे काय करतेवर कौतुकाचा वर्षाव

करत होते तेच लोक आता सिरियल संपवा अस म्हणत आहेत.

तसं तर 'अजूनही बरसात आहे' या मालिकेवर सुद्धा आपण सगळ्यांनी मनापासून प्रेम केला.

मुक्ता, उमेश किती तरी वर्षांनीं एकत्र काम करत होते.

पण जशी serial पुढे गेली, तसे लिखाण, कथाविस्तार, screenplay, सगळंच गंडलं.

आणि मग आपल्या ईथे सुद्धा लोकांनी serial बघायची सोडून दिली.

शेवटीशेवटी तर serial संपतेय याचा अक्षरशः आनंद साजरा केला गेला.

BALH S1 च्या बाबतीत पण हेच झालं होतं.

लोकांनी अक्षरशः एकता कपूर ला request केली, की बाई संपव ही सिरीयल एकदाची.

सारख सारख आपला राम प्रिया एकत्र , मग भांडण, परत दोघे जुदायी mode मध्ये, लोकांनी आरडाओरडा केला की परत एकत्र.

सगळ्याच serials मध्ये हेच आणि हेच, अगदी थोड्याफार फरकाने चालत.

😢

pritikhot thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

एक तासाच्या episode मध्ये असा काय विशेष दाखवला यांनी??

फालतुपणा नुसता😡

ही शिल्पा..dialogues किती चावून चावून बोलते

कावेरी कोण आहे actress??

भयंकरच आहे.

Dialogues फारच वैतागवणे आहेत तिचे.

हे additional characters कशाला टाकलेत ईकडे?

त्या अरु मध्ये पण कांचन ची बहिण आणि तो बहिरा माणूस add केलेत😡

आई कुठे काय करते चा एक पॅटर्न फिक्स झाला आहे. एक सण साजरा करायचा त्यात अरु व संजना यांची जुगलबंदी दाखवायची, अरु कशी ग्रेट आहे आणि संजना कशी मूर्खा आहे ते आपल्याला सगळ्याना माहीत असताना पण पुन्हा पुन्हा सिद्ध करायचा. कोणीतरी नातेवाईक आणायचा ज्याला अनिरुद्ध आणि अरुंधती चा घटस्फोट झाला हे माहिती नाही म्हणुन त्यांना बरा वाटावा म्हणुन अरु ने समृद्धी बंगल्यात रहायचा. काहीतरी कारण काढून अरु देशमुखां कडे येत राहणार... शेखर मधेच येऊन संजना ला सुनावून जाणार. ईशा आणि अभी मनमानी करणार आणि अनघा सगळे दिसून पण सहन करत राहणार.

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago

Originally posted by: iluvusakshi

तसं तर 'अजूनही बरसात आहे' या मालिकेवर सुद्धा आपण सगळ्यांनी मनापासून प्रेम केला.

मुक्ता, उमेश किती तरी वर्षांनीं एकत्र काम करत होते.

पण जशी serial पुढे गेली, तसे लिखाण, कथाविस्तार, screenplay, सगळंच गंडलं.

आणि मग आपल्या ईथे सुद्धा लोकांनी serial बघायची सोडून दिली.

शेवटीशेवटी तर serial संपतेय याचा अक्षरशः आनंद साजरा केला गेला.

BALH S1 च्या बाबतीत पण हेच झालं होतं.

लोकांनी अक्षरशः एकता कपूर ला request केली, की बाई संपव ही सिरीयल एकदाची.

सारख सारख आपला राम प्रिया एकत्र , मग भांडण, परत दोघे जुदायी mode मध्ये, लोकांनी आरडाओरडा केला की परत एकत्र.

सगळ्याच serials मध्ये हेच आणि हेच, अगदी थोड्याफार फरकाने चालत.

😢

BALH s1 madhe tula abhidnya bhave disli hoti ka ?
NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 3 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago

Originally posted by: mishkil88

BALH s1 madhe tula abhidnya bhave disli hoti ka ?

साक्षी च्या पुढे मला कोणीच दिसलं नाही😆

Jokes apart, पण abhidnya बहुतेक mob scene मध्ये होती.

mishkil88 thumbnail
Posted: 3 years ago
this page doesn't exist asa msg yetoy. I don't know the content pan evadhi fatkal mhanun prasiddha aahe , ji independent lady aahe - tine asha traasdayak aai la parat koknat pathvun dila asta kiwa sasu la gheun 4 divas dusrikade rayachi soy keli asti hila na sangta. Mag hi katkat aapoaap ghari parat geli asti. 😡

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 10 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 7 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".