Originally posted by: iluvusakshi
What nonsense,rubbish is going on in this serial...😡
आज खुप दिवसांनी एपिसोड पाहिला.
अरु का सारखी समृद्धी मध्ये येते?
आई, अप्पाना सांगते, की तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरी चला.
I mean seriously??
Divorce झालेली कोणती बाई हे असा बोलते?
आशुतोष ला accident झाला..तो कोमात जाऊ शकतो हे dr सांगतो, हे ऐकून अरु ची reaction.. म्हणजे काय ग बाई...आता मी काय करू...मै तो बरबाद हो गयी type होती.
फालतु ट्रॅक घुसवला आहे उगीच😡
Ugach naahi ghusavla track. This accident will make Aru realize that she loves Ashutosh and that might lead to their marriage. The same happened earlier when Ashutosh escaped an accident narrowly and confessed to Aru that he loves her.
127