tyana side role tari aahe. Full time kaam nasta. Pan swapnil joshi hi serial + chyd+ movies ekach veli kasa karto tyalach mahit.Originally posted by: iluvusakshi
दोन दोन serials कशा काय manage करतात?
कन्यादान सिरीयल मध्ये सुद्धा आहेत त्या.
आणि त्यात उमा सरदेशमुख पण आहेत(ABA मधल्या आदिराज ची आई).
982