I was just curious if people here watch Dil Ke Kareeb- an interview series on Sulekha Talwalkar's channel...lots of good celebrity guests sharing their life stories and experiences!!

SHOCKING! Aplha collects only 5cr in 2nd weekend.
🏏India tour of England, 2026: England vs India, 1st ODI,🏏
It’s official, aloo in Tumbbad ❤️
Vringad FF: Pyaar Ke Do Pal
Originally posted by: MJHTMonayaSajan
I was just curious if people here watch Dil Ke Kareeb- an interview series on Sulekha Talwalkar's channel...lots of good celebrity guests sharing their life stories and experiences!!
I watched almost one entire episode of her show, it was when I used to watch Aai Kuthey Kai Karte😆. She interviewed Milind Gawli👍🏼, The show is really interesting⭐️. And she talks less letting her guests talk more, that is quite good😎.
कालच ह्या शो मध्ये प्राजक्ता माळी चा interview घेतला तिने.
त्या आधी अर्चना जोगळेकर चा घेतलेला.
Originally posted by: iluvusakshi

त्यांचा मुलाखतींचा एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्या फारच लांबलचक असतात 😛, बेला शेंडेंची मुलाखत जवळ जवळ एका तासाची होती कदाचित त्यांनी प्रत्येक मुलाखत २ भागात दाखवली पाहिजे 😊
Originally posted by: BhetuPunha

अर्चना जोगळेकर ची मुलाखत 1.30 ते 1.45 तासाची आहे.
पण, तरीही मला आवडली. खूप detail मध्ये सांगितलंय अर्चना ने. तिचं बालपण, करिअर, लग्न, तिची नृत्य प्रशिक्षण केंद्र वगैरे.
Originally posted by: iluvusakshi
अर्चना जोगळेकर ची मुलाखत 1.30 ते 1.45 तासाची आहे.
पण, तरीही मला आवडली. खूप detail मध्ये सांगितलंय अर्चना ने. तिचं बालपण, करिअर, लग्न, तिची नृत्य प्रशिक्षण केंद्र वगैरे.
दीड तास 😲 , अर्चना जोगळेकरांना स्पेशल ट्रीटमेंट दिली सुलेखा तळवलकरांनी 😆 ,
Originally posted by: BhetuPunha
दीड तास 😲 , अर्चना जोगळेकरांना स्पेशल ट्रीटमेंट दिली सुलेखा तळवलकरांनी 😆 ,
ती ईकडे नसते ना...
अमेरिकेत राहते ना..
म्हणून असेल कदाचित.😊
Originally posted by: iluvusakshi
कालच ह्या शो मध्ये प्राजक्ता माळी चा interview घेतला तिने.
त्या आधी अर्चना जोगळेकर चा घेतलेला.
I don't know why but I never liked Archana Joglekar.
I don't like her too....never did. And I've met her in person.
मी अर्चना चा interview एकदम निवांत वेळ काढून पाहिला.
जरा आगाऊ आणि' मी' पणा वाटला/जाणवला मला तिच्या बोलण्यात.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
601