चंद्रमुखी पिक्चरमधल पहिल गाण चंद्रा रिलीज झाल.
अजय अतुल+श्रेया+गुरू ठाकूर🤗🤗🤗
अप्रतिम,लाजवाब
काय आवडल नाही ,तर अम्रुता खानविलकर, मला ती खरतर आवडते,पण या लावणीत मला ती चंद्रमुखी न वाटता,आयटम गर्ल वाटली,तिचे एक्स्प्रेशन्स क्रुत्रिम वाटले.
मला अजूनही वाटत की चंद्रमुखी एखादी नवीन पण डान्स, अँक्टिंग येणारी हवी होती आणि जुनीच हवी होती तर म्रुण्मयी देशपांडे हवी होती,डान्समध्ये ग्रेस आहे तिच्या,छान बोलतो तिचा चेहरा.
कृत्रिम वरून आठवलं.
म्हणूनच मला पावनखिंड हा movie नाही आवडला.
झाडून एक जात सगळ्यांचे expressions ओढून ताणून वाटले.
प्राजक्ता, मृणाल, दीप्ती केळकर, चिन्मय ,तो अंकीत मोहन तर माझ्या डोक्यातच जातो😡
1.2k