Originally posted by: iluvusakshi
'आई' ला या लोकांनी एकदम salebale topic बनवून टाकलीये😡
ही web series नक्की कितपत यशस्वी होईल??
It's the western equivalent of Liam Neeson in the 'Taken' movies.
🏏IPL 2026: CSK vs MI, 33rd Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
🏏IPL 2026: RCB vs GT, 34th Match, M.Chinnaswamy Stadium, Bengaluru🏏
Day 4 of convincing Swathi & Gang
IPL Forum Members' Awards
AbhiShan Bromance 💙🧡
Sriti Jha ᯓᡣ𐭩 AT ~Aparajita ᯓ★
Gaikwad dedicates CSK's 103-run win against MI to Mukesh Choudhary
Originally posted by: iluvusakshi
'आई' ला या लोकांनी एकदम salebale topic बनवून टाकलीये😡
ही web series नक्की कितपत यशस्वी होईल??
It's the western equivalent of Liam Neeson in the 'Taken' movies.
is it ? All Liam Neeson movies are alike btw.
मी जलसा हा movie पाहिला.
पहिला half slow आहे. दुसरा चांगला speedy आहे.
दोन्ही actress 👌👍
Climax scene ला मात्र आपलाही ठोका चुकतोच.
पण overall..ok ok मूवी.
पावनखिंड मूवी बघायला सुरुवात केली मी.
No offence, पण क्षिति जोग, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन, ऋषी सक्सेना, हे सगळे कलाकार आणि त्यांचे मराठी accent असलेले हिंदी dialogues ऐकताना पुरता रसभंग होतो.
समीर ला सिद्धी जोहर बनवला आहे, पण त्याला काळा करून टाकलंय. तो wedding चा शिनेमा मधला हिरो आहे,तो तर इतका बुळ्या आहे ना.👎🏼
चिन्मय पण मला काही खास आवडला नाही महाराजांच्या भूमिकेत.
तेच ते कलाकार आणि त्यांचे तेच ते हावभाव..👎🏼
Originally posted by: surajhere
Is that Prashant Narayana, the one who is driving Sakshi Tanwar's car ?
Yes he does seem to be.
AB jr back as a Jat.
पावनखिंड झाला बघून.
Highly disappointing आहे.
खोटे खोटे युद्धाचे scenes.. तलवारबाजी..dialogue बाजी.. फुशारक्या मारणारे नट.😡
अतिशय खोटा अभिनय(मृणाल, दीप्ती केळकर, माधवी निमकर, प्राजक्ता).
मला तर चिन्मय चा आवाज पण dub केल्या सारखं वाटत होता.
समीर धर्माधिकारी तर तोंडात गुटखा ठेवल्या सारखा dialogues बोलतो.
खूप सारे कलाकार आहेत छोट्या छोट्या role मध्ये.
पण तरीही...
सगळ्याच बाबतीत👎🏼

I liked the movie so much!! It is such a treat for me a history lover!! Chinmay Mandlekar and Ajay Purkar rocked!!
thanks for the frank opinion. Saglech tondbharun stuti kartayat pan mala avdel asa vatat nahi. Farjand, tanhaji pan mala asech vatla hote jasa tu describe kelayas.Originally posted by: iluvusakshi
पावनखिंड झाला बघून.
Highly disappointing आहे.
खोटे खोटे युद्धाचे scenes.. तलवारबाजी..dialogue बाजी.. फुशारक्या मारणारे नट.😡
अतिशय खोटा अभिनय(मृणाल, दीप्ती केळकर, माधवी निमकर, प्राजक्ता).
मला तर चिन्मय चा आवाज पण dub केल्या सारखं वाटत होता.
समीर धर्माधिकारी तर तोंडात गुटखा ठेवल्या सारखा dialogues बोलतो.
खूप सारे कलाकार आहेत छोट्या छोट्या role मध्ये.
पण तरीही...
सगळ्याच बाबतीत👎🏼
मी Apharan 2 चे 3 episodes पाहिले, आता माझी काही पाहायची इच्छा नाही राहिली 😑😣
एकदम बकवास
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
155